Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोरपंख संस्थेतर्फे 24 जानेवारीला जळगावात समाजसेवकांचा गौरव व उदघाटन

najarkaid by najarkaid
January 22, 2021
in जळगाव
0
मोरपंख संस्थेतर्फे 24 जानेवारीला जळगावात समाजसेवकांचा गौरव व उदघाटन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- रावेर तालुक्यातील मस्कावद येथील महाराष्ट्र शासन नोंदणीकृत ” मोरपंख बहुउद्देशीय संस्थे ” तर्फे येत्या 24 जानेवारी , रविवार रोजी सकाळी 10 वाजता एक समाजाभिमुख उपक्रम व कौतुक सोहळा जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

समाजात अनेक जण सत्कर्म आणि सामाजिक बांधिलकी जपून निस्वार्थपणे कार्य करीत असतात. कुठल्याच गोष्टीची अपेक्षा न ठेवता केवळ ‘ माणुसकी धर्म ‘ व सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेऊन ते कार्य करीत असतात , त्यांची कुठे न कुठे दखल ही घेतलीच जात असते , हे ही तितकेच खरे आहे.
गेल्या 8 महिन्यांपासून कोरोना या भयावह विषाणूंचा सर्वच जण मुकाबला करीत आले आहेत..त्याचप्रमाणे समाजात वावरताना गोरगरीब , उपेक्षित आणि गरजू लोकांच्या उत्थानासाठी काही जण समाजसेवा करीत असतात , समाजाचे ते ‘ दीपस्तंभ ‘ च आहेत. अशाच काही प्रेरणादायी , जेष्ठ समाजसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संस्थेचे उदघाटनही याप्रसंगी होईल.
या कौतुक सोहळ्यास माजी महसूल व कृषिमंत्री मा. एकनाथराव खडसे आणि खासदार रक्षाताई खडसे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ.प्रमोद महाजन , नाशिक हे असणार असून प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजुमामा भोळे , पिंपळे सौदागर लेवा भ्रातृ मंडळाचे कार्याध्यक्ष कृष्णाजी खडसे , पिंपळे सौदागर लेवा भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे , उपमहापौर सुनील खडके , समाजसेविका सुचित्रा महाजन , सामाजिक कार्यकर्त्या निशा अत्तरदे डोंबिवली यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात डॉ.प्रमोद महाजन , कृष्णाजी खडसे , पुरुषोत्तम पिंपळे ,जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार व कलावंत तुषार वाघुळदे , अमोल महाजन ( नाशिक ),पंकज नाले , मंगला पाटील ( भुसावळ ) , दीपक दाभाडे , सुचित्रा महाजन , निशा अत्तरदे , डॉ.जयंती चौधरी ,ज्योती राणे यांचा शाल, सन्मानपत्र आणि मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. उपस्थितांना विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यक्रम जळगावच्या रायसोनीनगर येथील गट नं. 460 बी , प्लॉट नं. 3 श्री भरीत सेंटरच्या हॉलमध्ये होईल . नागरिकांनी व समाजबांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन ‘ मोरपंख ‘ या नूतन संस्थेच्या अध्यक्षा नयना टोके , उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील , सचिव गणेश टोके आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा नगरपरिषद येथे मालमत्ताकर व पाणीपट्टी कराची वसूली संदर्भात बैठक संपन्न

Next Post

प्रारुप आराखड्यात लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा प्राधान्याने समावेश करावा – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026

प्रारुप आराखड्यात लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा प्राधान्याने समावेश करावा - पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

ताज्या बातम्या

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us