Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा नगरपरिषद येथे मालमत्ताकर व पाणीपट्टी कराची वसूली संदर्भात बैठक संपन्न

najarkaid by najarkaid
January 22, 2021
in जळगाव
0
पाचोरा नगरपरिषद येथे मालमत्ताकर व पाणीपट्टी कराची वसूली संदर्भात बैठक संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी)- पाचोरा नगरपरिषद येथे वसूली विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांची मालमत्ताकर व पाणीपट्टी कराची वसूली संदर्भात दिनांक 21/01/2021 रोजी संध्याकाळी 5 वाजता म.अध्यक्ष सो. संजय गोहील यांचे अध्यक्षेतेखाली बैठक संपन्न झाली यांत शहरातील थकित व चालू मालमत्ताधारकांवरील कर तसेच पाणीपट्टी धारकांककडील येणे असलेली पाणीपट्टी कराची रक्कम वसूल करणेकरीता नगरपालिका कार्यालयांत आढावा बैठक आयोजीत करण्यात आलेली होती.
सदर बैठकीत ज्या नागरीकांनी मालमत्ताकर व पाणीपट्टीकराचा भरणा केलेला नाही त्यांनी त्यांचकडेस येणे असलेली कराचा भरणा त्वरीत करावा अन्यथा सर्व थकबाकीदारांची नावे शहरातील मुख्य चौकात व वृत्तपत्रात प्रसिध्द करुन त्यांचे नळसंकूल बंद करुन मालमत्ता जप्त करण्यात येतील असे निर्देश म.अध्यक्ष संजय गोहील व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी दिले.
सदर बैठकीस प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक दगडू मराठे, विधी अधिकारी भारती निकुंभ तसेच वसूली विभागातील वसूली कर्मचारी रमेश भोसले, चंद्रकांत चौधरी, मंगला सोनवणे, उध्दव महाजन, विजय बाविस्कर, सखाराम ठाकरे, शाम अहिरे, विशाल मराठे, प्रशांत बडगुजर, रफिक बेग, शरद नागणे, युवराज जगताप, संजय कुलकर्णी, विलास कुलकर्णी, सुकदेव ठाकुर, भिकन गायकवाड, दिलीप गायकवाड, शरीफ लतीफ खान, संदिप खैरनार, रिंकु कंडारे, किरण सोनवणे, हिम्मत महाजन इ.कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिला व आवश्यक सेवेसाठी ११२ क्रमांकाची नवी यंत्रणा संपूर्ण राज्यात राबविणार – गृहमंत्री अनिल देशमुख

Next Post

मोरपंख संस्थेतर्फे 24 जानेवारीला जळगावात समाजसेवकांचा गौरव व उदघाटन

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us