Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ. केतकी ताई पाटील यांच्याद्वारे शिबिरार्थींची आस्थेवाईकपणे विचारपूस

najarkaid by najarkaid
October 7, 2024
in Uncategorized
0
मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत उपमुख्यमंत्री( गृह/विधी व न्याय) यांचे कार्यालय व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात दोन दिवस मोफत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तज्ञ् डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात आली असून आवश्यकतेनुसार गोळ्या-औषधी हि देण्यात आली. या शिबिरांना स्वतः भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी भेटी देऊन शिबिरार्थींची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांच्या शंकाचे निरसन केले.

शनिवार दिनांक ५ व रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे  जळगाव शहरातील  रामेश्वर कॉलनी येथे व खडके चाळ बहुउद्देशीय संस्था संचलित ” श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळ ” शिवाजी नगर येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिरात रक्तदाब, मधुमेह तसेच रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्यात. याशिवाय नागरिकांना असलेल्या विविध शारीरिक व्याधी जाणून घेत तज्ञ् डॉक्टरांनी शंकांचे निरसन केले. या प्रसंगी खुद्द गोदावरी फाऊंडेशन संचालिका तथा भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांनी भेटी देऊन शिबिरांची माहिती घेतली. या प्रसंगी उपस्थित शिबिरार्थींचीही त्यांनी विचारपूस केली तसेच आयोजकांशी संवाद साधला. या शिबिराचा फायदा होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
—–

रामेश्वर कॉलनीतील शिबिरात शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी
प्रभाग क्र. १४ मधील रामेश्वर कॉलनी येथे  ५ ऑक्टोबर रोजी मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरास आशुतोष पाटील, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. शिबिरात डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मदाय रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ.अपूर्वा गवई  ,  मेडिसिन विभागाचे डॉ. रिषभ पाटील,डॉ.प्रतीक शहा यांच्यासह परिचारिकांनी सेवा दिली.
——-
” श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळ “
जळगाव शहरात रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी खडके चाळ बहुउद्देशीय संस्था संचलित ” श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळ ” शिवाजी नगर येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजे दरम्यान मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विनामूल्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले तसेच मोफत रक्त तपासणी करण्यात आली. शिबिरास भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील, हृदयविकार तज्ञ् डॉ.वैभव पाटील, महेश चौधरी यांच्यासह मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष पवन झुंजारराव , योगेश आवटे, ललित नन्नवरे, मनोज तीळवणे, अतुल शिरसाळे, आकाश जाधव आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. शिबिरात गोदावरी फाऊंडेशन संचलित  डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मदाय रुग्णालयाचे डॉ. हर्ष पटेल, डॉ.अपूर्वा गवई , डॉ.अरिभा आझमी, डॉ.प्रतिभा चिंचुरकर यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी परिचारिका यांनीही सेवा दिली. महा लॅब चे  दीपक महाजन रक्त तपासणी केली. या शिबिराचा शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातंर्गत वैद्यकीय कक्षाच्या मदतीचा आलेख उंचावला

Next Post

शिवसेना आमदार किशोर पाटीलांचा “निर्धार मेळावा”, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची मात्र दांडी

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
राज्यातील ज्येष्ठांना तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा;मुख्यमंत्री  शासन निर्णयाचे आ.किशोर आप्पा पाटील यांनी केले स्वागत

शिवसेना आमदार किशोर पाटीलांचा "निर्धार मेळावा", भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची मात्र दांडी

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us