Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदी सरकारने सत्तेचा गैरवापर करीत शेतकऱ्यांना उध्वस्त केले

चोपड्यातील श्रीराम पाटील यांच्या प्रचार सभेत शरद पवार बरसले

najarkaid by najarkaid
May 3, 2024
in Uncategorized
0
मोदी सरकारने सत्तेचा गैरवापर करीत शेतकऱ्यांना उध्वस्त केले
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा,(प्रतिनिधी)- केंद्रातील सरकारने कायमच शेतकऱ्यांच्या विरोधात काम केले असून या सरकारने सत्तेचा गैरवापर केला आहे अशी टीका केंद्रीय माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा येथील आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उमेदवार श्रीराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार शिरीष चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक प्रसेंजित पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार डॉ बी एस पाटील, विष्णू भंगाळे, माजी आमदार दिलीप सोनवणे, विनायक नाना पाटील, इंदिराताई पाटील, गोरख तात्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, घनश्याम अण्णा पाटील, विजयाताई पाटील, नीलम पाटील, प्रतिभा शिंदे, भारती बोरसे, जगन पाटील, सुरेश बापू पाटील, जगन सोनवणे, चोपडा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय सोनवणे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, श्री सांगोरे, डी पी साळुंखे, चंद्रहास गुजराती उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,, अरुणभाई गुजराथी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार :श्रीराम पाटील

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आपण मेगा रिचार्जसह पाडळसरे प्रकल्पाला निधी आणून तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे अभिवचन दिले. संपूर्ण मतदारसंघात अधिकाधिक रोजगार निर्मिती प्रकल्प उभारून यावलच्या व्यास मंदिरासाठी पाल आणि परिसरातील पर्यटन स्थळांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. केळी पीक विम्याचे अजूनही हजारो शेतकऱ्यांची भरपाई प्रलंबित असून मतदारसंघात केळीवर प्रक्रिया करणारा एकही उद्योग नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आपल्याला संधी देण्याचे आवाहन श्रीराम पाटील यांनी केले.

श्री पवार पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, महिलांच्या सुरक्षिततेची हमी दिली होती, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मोदींनी यापैकी कोणत्याच आश्वासनांची पूर्तता केली नाही. मात्र या काळात सत्तेचा दुरुपयोग करीत सत्ता जनतेच्या भल्यासाठी न वापरता ती स्वार्थासाठी वापरली असा घणाघात शरद पवार यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निवडणुकीदरम्यान ‘Deepfake’ सारख्या गैरप्रकारांवर कारवाईचे शासनाचे आदेश ; नेमकं काय असतं डिफफेक, काय आहे कायद्यात प्रावधान!

Next Post

मतदान जन जागृतीचा जळगावचा अनोखा पॅटर्न… तुमच ‘ मत अनमोल आहे’

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
मतदान जन जागृतीचा जळगावचा अनोखा पॅटर्न…  तुमच ‘ मत अनमोल आहे’

मतदान जन जागृतीचा जळगावचा अनोखा पॅटर्न... तुमच ' मत अनमोल आहे'

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us