Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील ‘या’ नावांची चर्चा

Editorial Team by Editorial Team
June 6, 2023
in जळगाव, राजकारण, राज्य
0
मोठी बातमी ! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरवर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव/मुंबई । सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु असून मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी अनेक इच्छूक आमदार देव पाण्यात घालून बसले आहेत अशातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. यात जळगावातील काही आमदारांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे.

19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे.  त्यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून, शिवसेनेच्या वर्धापन दिना आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हवा असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत मांडल्याची माहिती आहे.

हे पण वाचा..

१०वी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी! पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर

RBI ने घेतला मोठा निर्णय! आता तुम्हाला ही सुविधा मिळणार

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी बातमी : इतक्या मंत्र्यांचा शपथविधी होणार?

चुलत भावाचा झोपेत असलेल्या बहिणीवर जबरदस्तीचा प्रयत्न ; पाचोरा तालुक्यातील घटना

दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता आहे. मात्र जळगावातील काही आमदारांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यात विशेष म्हणजेच शिवसेनेचे (शिंदे गट) आ. चिमणआबा पाटील, आ. किशोरअप्पा पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच भजपाच्या वाटेला जर जळगाव जिल्ह्याला अजून एक मंत्रीपद मिळाल्यास आ. राजुमामा भोळे यांना संधी मिळू शकते.

दरम्यान, दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारत भाजपच्या सहा व शिवसेनेच्या चार जणांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे चार कॅबिनेट मंत्री तर दोन हे राज्यमंत्री आणि शिवसेनेचे दोन कॅबिनेट मंत्री तर दोन आमदर राज्यमंत्री होण्याची शक्यता आहे.  तसेच जी उरलेली 13 रिक्त मंत्रिपदे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भरली जाऊ शकतात अशी देखील माहिती मिळतेय.

Spread the love
Tags: #bjp#shivsena#भाजप#शिंदे सरकार#शिंदे-फडणवीस सरकारराज्य मंत्रिमंडळ विस्तारशिवसेना
ADVERTISEMENT
Previous Post

१०वी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी! पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर

Next Post

मुक्ताईनगरात तरूणाचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळल्याने खळबळ

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून

मुक्ताईनगरात तरूणाचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळल्याने खळबळ

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us