Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ; भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे निलंबीत

najarkaid by najarkaid
March 21, 2023
in जळगाव
0
मोठी बातमी ; भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे निलंबीत
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ (प्रतिनिधी) -भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिनांक २१ रोजी सभागृहात दिली असून प्रांतधिकारी श्री. सुलाने यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत निलंबन केल्याचे म्हटले आहे.

काय आहे आरोप….

भुसावळ प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यद्धत्तीविषयी आक्षेप घेत अनेक तक्रारी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केल्या असून  बोदवड येथील गौण खनिज प्रकरणाबाबत लक्ष वेधण्यात आले होते. मूळात शेती प्रयोजनासाठी जागा असताना तेथे गौण खनिजाची उत्खननाला परवानगी देण्यात आली. तसेच त्यानंतर तेथेच दंडात्मक कारवाई करण्यात आली व नंतर पुन्हा उत्खनन केल्यानंतर दंडाला स्टे देण्यात आल्याचा अजब प्रकार प्रांताधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात अधिकार नसताना बेकायदा केल्याचा आरोप आहे.

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी देखील वेल्हाळे येथील आदिवासी जमिनीचे हस्तांतरणाचे अधिकार नसताना प्रांताधिकाऱ्यांनी अधिकाराचे उल्लंघण केल्याची तक्रार केली होती.या शिवाय भुसावळातील मेझॉनिक लॉज कुळ कायद्यात बसत नसताना हस्तांतरणाची परवानगी प्रांताधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा देखील सभागृहात केला. या संदर्भात आमदार संजय सावकारे म्हणाले की, भुसावळातील प्रांताधिकाऱ्यांनी अनेक निर्णय बेकायदा घेतले असून ज्या बाबींचा त्यांना अधिकार नाही त्याबाबतही त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. भुसावळातील पारशी समाजाच्या जागेचा हस्तांतरणाचा प्रयत्न सुरू असून त्याबाब ज्यांनी कुणी व्यवहार केला असल्यास सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. या जागेतही गैरप्रकार होण्याची भीती त्यांनी वर्तवली आहे. प्रांताधिकारी सुलाणे यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्याची माहिती आमदारांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, नागराज मंजुळे नव्या अंदाजात

Next Post

जळगावात 24 मार्च रोजी जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

५ हजार ५९० जागांवर नोकरीची संधी ; थेट मुलाखती….

जळगावात 24 मार्च रोजी जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us