Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात 24 मार्च रोजी जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

najarkaid by najarkaid
March 21, 2023
in जळगाव
0
५ हजार ५९० जागांवर नोकरीची संधी ; थेट मुलाखती….
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 21 (प्रतिनिधी) :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व मॉडेल करीअर सेंटर (एमसीसी) तर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे 24 मार्च, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय आवार येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी खाजगी आस्थापनांनी एकूण 245 रिक्तपदांची मागणी कळविली आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास, आयटिआय पास, डिप्लोमाधारक, पदवीधर (ग्रॅज्युएट) पदव्युत्तर अशी आहे.

          या मेळाव्यास येताना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह उपस्थित रहावे. विभागाचे संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in यावर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच नाव नोंदणी न केलेल्या उमेदवारांनी देखिल शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह रोजगार मेळाव्यास उपस्थित रहावे. आणि नाव नोंदणी www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर करुन घ्यावी. नांवनोदणी केलेल्या किंवा नाव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना प्राप्त झालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा लाभ देखील उमेदवारांना घेता येतो.

          तरी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ; भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे निलंबीत

Next Post

‘या’ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे अवाहन ; आवश्यक कागदपत्रांची यादी वाचा…

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post

'या' विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे अवाहन ; आवश्यक कागदपत्रांची यादी वाचा...

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us