Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ! आमदार बच्चू कडूंना २ वर्षांची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

Editorial Team by Editorial Team
March 8, 2023
in राजकारण, राज्य
0
मोठी बातमी ! ‘या’ प्रकरणी बच्चू कडूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई :  सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक करणे आमदार बच्चू कडू यांना चांगलेच महागात पडले आहे. कारण याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आ. बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.  यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडालीय.

नेमकं प्रकरण काय?

2017 साली नाशिक (Nashik) महापालिकेवर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होत. यावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी बच्चू कडू यांचा संयम सुटला आणि ते आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारल्याचा दावा केला जातो.

हे सुद्धा वाचा..

महावितरण सर्वसामान्यांना देणार हाय वोल्टेजचा झटका ; दरवाढीबाबत वीज आयोग घेणार ‘हा’ मोठा निर्णय

सावधान! देशात हा विषाणू झपाट्याने पसरतोय ; लक्षणे आणि उपाय जाणून घ्या..

राजकारणातील मोठी बातमी! इथे राष्ट्रवादीने घेतला भाजपसोबत जाण्याचा निर्णय

अदानी पॉवरबाबत मोठे अपडेट..! ‘या’ अटी झाल्या पूर्ण, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होईल?

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महावितरण सर्वसामान्यांना देणार हाय वोल्टेजचा झटका ; दरवाढीबाबत वीज आयोग घेणार ‘हा’ मोठा निर्णय

Next Post

नवीन स्कुटर खरेदीचा प्लॅन करताय? या आहेत 5 सर्वोत्तम स्कूटर, ‘इतक्या’ आहेत किमती?

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
नवीन स्कुटर खरेदीचा प्लॅन करताय? या आहेत 5 सर्वोत्तम स्कूटर, ‘इतक्या’ आहेत किमती?

नवीन स्कुटर खरेदीचा प्लॅन करताय? या आहेत 5 सर्वोत्तम स्कूटर, 'इतक्या' आहेत किमती?

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us