Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महावितरण सर्वसामान्यांना देणार हाय वोल्टेजचा झटका ; दरवाढीबाबत वीज आयोग घेणार ‘हा’ मोठा निर्णय

Editorial Team by Editorial Team
March 8, 2023
in राज्य
0
आता वीज फ्री मिळणार नाही, सरकार नवीन कायदा आणणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : आधीच महागाईने सर्वसामान्य हैराण झाला असून त्यात आता महावितरण लवकरच सर्वसामान्यांना एक मोठा झटका देणार आहे. कारण महावितरणची कोट्यावधी रुपयांची थकबाकी असून ती वसूल होत नसून ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणने वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज आयोगासमोर मांडला आहे.वास्तविक महावितरणने 37% वीजदर वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. जर का हा प्रस्ताव मान्य झाला तर 2 रुपये 55 पैसे प्रति युनिट इतकी दरवाढ होणार आहे.

याच प्रस्तावावर सध्या महाराष्ट्रात महावितरण बनाम सामान्य नागरिक अशी जंग पहावयास मिळत आहे. विरोधकांकडून देखील महावितरणच्या या प्रस्तावावर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. सामान्य जनतेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने केली जात आहेत.

हे सुद्धा वाचा..

सावधान! देशात हा विषाणू झपाट्याने पसरतोय ; लक्षणे आणि उपाय जाणून घ्या..

राजकारणातील मोठी बातमी! इथे राष्ट्रवादीने घेतला भाजपसोबत जाण्याचा निर्णय

अदानी पॉवरबाबत मोठे अपडेट..! ‘या’ अटी झाल्या पूर्ण, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होईल?

सर्वसामान्यांसाठी खुशखबर..! तेलाच्या किमतीत घसरण सुरूच, आता हे आहेत नवीन भाव?

परंतु आयोगाच्या पुढ्यात हा प्रस्ताव आल्यानंतर यावर 15 फेब्रुवारी पर्यंत हरकती, सूचना मागवल्या गेल्या होत्या. या प्रस्तावावर अनेकांनी हरकती नोंदवल्या आहेत. मात्र असे असले तरी किमान 15% वीज दरवाढ होईल असं काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगितलं जात आहे. वीज ग्राहकांच्या मते वीज बिलाची वसुली ही कठोरच होते. सामान्य नागरिकांकडून वीजबिलाची वसुली ही कठोरपणे केली जात असली तरी देखील काही ग्राहक वीज बिल भरत नाहीत परिणामी त्यांचा बोजा हा महावितरण वर पडला आहे.

आणि महावितरणने ही तूट भरून काढण्यासाठी आता वीजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, जे की इतर नियमित वीज ग्राहकांसाठी अन्यायकारक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केल जात आहे. निश्चितच वीज आयोग या प्रस्तावावर काय निर्णय घेते आता याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. परंतु एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टनुसार, वीज आयोग पंधरा टक्के वीजदरवाढीवर सकारात्मकचा निर्णय घेईल आणि 15% इतकी वीज दर वाढ होऊ शकते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावधान! देशात हा विषाणू झपाट्याने पसरतोय ; लक्षणे आणि उपाय जाणून घ्या..

Next Post

मोठी बातमी ! आमदार बच्चू कडूंना २ वर्षांची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
मोठी बातमी ! ‘या’ प्रकरणी बच्चू कडूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मोठी बातमी ! आमदार बच्चू कडूंना २ वर्षांची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us