Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी दुर्घटना; 20 पर्यटकांनी भरलेली बोट तारकर्ली जवळ बुडाली

Editorial Team by Editorial Team
May 24, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
मोठी दुर्घटना; 20 पर्यटकांनी भरलेली बोट तारकर्ली जवळ बुडाली
ADVERTISEMENT

Spread the love

सिंधुदुर्ग : मालवणच्या तारकर्लीमध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे. 20 पर्यटकांनी भरलेली बोट तारकर्ली समुद्रात बुडाल्यानं खळबळ उडाली. त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची मिळतेय.

बोट बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीन बचावकार्य करण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे 16 जणांचा जीव वाचवण्यात यंत्रणांना यश आलंय.  बुडालेल्या बोटीचं नाव जय गजानन असल्याची माहिती समोर आली आहे.

कशामुळे बोट बुडाली?
मंगळवारी दुपारच्या सुमारात ही दुर्घटना घडली. त्यामुळे तारकर्लीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना मोठा धक्का बसलाय. स्कुबा डायव्हिंग करुन परतत असताना हा अपघात झाला. या अपघातातील सर्व पर्यटक हे पुणे आणि मुंबई येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, बोट नेमकी कोणत्या कारणामुळे बुडाली, याची माहिती मिळू शकलेली नाही.

हे पण वाचा :

मान्सूनचा भारतात आगमनाचा मुहूर्त हुकणार? काय आहे कारण वाचा..

कॉलेजच्या मुलींचा डान्स व्हिडीओ झाला तुफान व्हायरस, Video नक्की बघा

खळबळजनक ! प्रेयसीसोबत संभोग करताना प्रियकराचा मृत्यू

लग्नाच्या दिवशी वरात मिरवणुकीसोबत आलीच नाही, रागात नवरी पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये, कारण कळल्यावर उडाले होश

आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या किमतीत घसरण, जाणून घ्या या मागील कारणे

स्कुबा डायव्हिंगसाठी येणारे धास्तावले!
उन्हाळ्याची सुट्टी असल्याकारणाने मोठ्या संख्येनं पर्यटक हे मालवणमध्ये फिरायला येत असतात. समुद्री खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या तारकर्ली अनेक पर्यटक हे स्कुबा डायव्हिंगसाठी येतात. स्कुबा डायव्हिंगचं प्रमुख आकर्षण असलेल्या मालवणला गेल्या काही काळापासून तारकर्लीत पहिली पसंती मिळतेय. मोठ्या संख्येनं येणाऱ्या पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगचा आनंद देणाऱ्या तारकर्लीत घडलेल्या घटनेनं गालबोट लागलंय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जून महिन्यात बँकांना तब्बल ‘इतक्या’ सुट्ट्या, RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

Next Post

IBPS मध्ये नोकरीची मोठी संधी, सुमारे 50 हजार पगार मिळणार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
नोकरीची उत्तम संधी ;  IBPS मार्फत १०,४६६ जागांसाठी मेगा भरती

IBPS मध्ये नोकरीची मोठी संधी, सुमारे 50 हजार पगार मिळणार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us