Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मू. जे महाविद्यालयात मोडीलिपी परिचय कार्यशाळेला प्रारंभ

najarkaid by najarkaid
February 15, 2020
in जळगाव
0
मू. जे महाविद्यालयात मोडीलिपी परिचय कार्यशाळेला प्रारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – कोणत्याही भाषेचे वाङमय हे लिपिबद्ध  संग्रह असतो. म्हणजे लिपी हा त्या भाषेचा प्राणच आहे. लेखन कलेच्या विकासाने भाषा समृद्ध होत असते. मराठी भाषेच्या व्यावहारिक लेखनाकरिता मध्ययुगात वापरात असलेली मोडीलिपी अलीकडे कालबाह्य ठरले आहे .मात्र न्यायालयीन, आर्थिक व्यवहारांमध्ये व मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाची शास्त्रशुद्ध मांडणी करण्याकरिता मोडी लिपीचे ज्ञान आवश्यक आहे म्हणूनच कालबाह्य होऊ पाहत असलेल्या मोडी लिपीच्या अभ्यासाला चालना देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन  विनामूल्य करण्यात आलेले आहे.

  मू. जे महाविद्यालयात दिनांक 13 फेब्रुवारी पासून पाच दिवशीय कार्यशाळेला प्रारंभ झाला. महाविद्यालय विद्यार्थ्यांबरोबरच समाजातील इतिहासप्रेमी व्यक्ती कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घेत आहेत. या मोडी लिपी वर्गात सामाजिक शास्त्र शाळेचे संचालक प्रा. डॉ.देवेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास वर्गाला सुरुवात झाली. डॉ. उज्वला भिरूड यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मोडी लिपी बद्दल मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. स.ना.भारंबे यांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्यासाठी इतिहास प्रेमींना व विद्यार्थ्यांना आवाहन केलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

के.सी.ई.सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक महाविद्यालयाच्या रोसेयो शिबीराचा समारोप

Next Post

रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

Related Posts

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
Next Post
रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us