Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

najarkaid by najarkaid
February 15, 2020
in जळगाव, शैक्षणिक
0
रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागाच्या वतीने “आयओटी’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मितु स्कीनॅालॉजि पुणे येथील प्रा. अनिकेत थोरवे यांचे मार्गदर्शन उपस्थित विध्यार्थ्यांना लाभले,  

तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए जी. मॅथ्यू होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सोनल पाटील यांनी केले. कार्यशाळेचे आभार प्रा. हिरालाल साळुंखे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. स्वाती पाठील यांनी केले तर या चर्चासत्रात प्रा. तुषार पाटील, प्रा. तुषार वाघ, प्रा. शीतल जाधव उपस्थित होते. कार्यशाळेत डिप्लोमा संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील  विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. स्वप्नील देशमुख, प्रा. हेमंत चौधरी, प्रा. कैलास पाटील, व प्रा. गणेश धानोरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मू. जे महाविद्यालयात मोडीलिपी परिचय कार्यशाळेला प्रारंभ

Next Post

संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us