Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

के.सी.ई.सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक महाविद्यालयाच्या रोसेयो शिबीराचा समारोप

najarkaid by najarkaid
February 15, 2020
in जळगाव, शैक्षणिक
0
के.सी.ई.सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक महाविद्यालयाच्या रोसेयो शिबीराचा समारोप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – के.सी.ई.सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबीर मोहाडी येथील कै. गोटूभाऊ सोनवणे विद्यालय परिसरात दिनांक ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान  आयोजित करण्यात आले होते.

   शिबीरात दररोज व्यायाम, योगासने, प्रार्थना, विचारकर्णिका, स्वयंसिद्धा प्रशिक्षण, ग्रामसफाई, प्लास्टिक मुक्त, तंबाखू मुक्ती अभियान हे उपक्रम राबविण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते तसेच बेटी बचाव व पढाओ, स्वच्छता व व्यसन मुक्तीसाठी विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली आणि मोहाडी गावातील शाळा बाह्यमुलांचे सर्वेक्षण करण्यात आले.

समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.साहेबराव भुकन (माजी अधिष्ठाता कबचौ उमवि) व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका साधना लोखंडे जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे प्रमुख  प्रा.संदीप केदार, प्रा. निलेश जोशी, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक राणे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना चौधरी व प्रा.प्रविण कोल्हे हे उपस्थित होते.

या शिबीरास प्रा. केतन चौधरी, प्रा. दुष्यंत भाटेवाल प्रा. मनीष वनकर, प्रा, किसन पावरा, प्रा. गणेश पाटील, प्रा. पंकज पाटील प्रा.केतकी सोनार श्री.मोहन चौधरी, श्री. निलेश नाईक, श्री संजय जुमनाखे, श्री. विनोद चौधरी, श्री. विजय चव्हाण, प्रा. अभय सोनवणे. प्रा. प्रशांत सोनवणे आदींचे अनमोल सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संविधान’ अभ्यासक्रमात हवं; राष्ट्रवादीची मोहीम

Next Post

मू. जे महाविद्यालयात मोडीलिपी परिचय कार्यशाळेला प्रारंभ

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us