Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक घटना ; पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

najarkaid by najarkaid
January 31, 2024
in क्राईम डायरी
0
महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे,(प्रतिनिधी): बऱ्याचदा सासरच्या मंडळीकडून, पतीकडून होणाऱ्या त्रासाने महिला  टोकाची भूमिका घेताणांच्या बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतात मात्र आज पत्नीकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातून समोर आली आहे.

सविस्तर माहिती अशी की धुळे तालुक्यातील नवे भदाणे गावात २६ जानेवारी रोजी गोकूळ श्रावण श्रीराम (वय २४) यांनी गळफास घेत आत्महत्या केली.याप्रकरणी मयताचा भाऊ गोपाल श्रावण श्रीराम (वय २०, रा. नवे भदाणे, ता. धुळे) याने फिर्याद दाखल केली असून त्यानुसार, भाऊ गोकूळ श्रीराम आणि अंजली यांच्यात किरकोळ कारणावरून सतत वाद होत असायचे. पत्नीकडून पतीला त्रास दिला जात होता. सतत पैशांची मागणी करणे, खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे असे प्रकार सुरू होते. सततच्या जाचाला कंटाळून शेवटी गोकूळ श्रीराम याने २६ जानेवारी रोजी गळफास लावून आपले जीवन संपविले. आत्महत्येचा प्रकार लक्षात येताच त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले.

मयताचे भाऊ गोपाल श्रीराम याने धुळे तालुका पोलिस स्टेशनला सोमवारी फिर्याद दिली. त्यानुसार, संशयित अंजली श्रीराम हिच्या विरोधात भादंवि कलम ३०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर राष्ट्रवादीचे नेते संजय गरुडांचा अठराशे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश ; जामनेरात राष्ट्रवादीला मोठं खिंडार

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४ रोजी जळगाव दौऱ्यावर

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४ रोजी जळगाव दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४ रोजी जळगाव दौऱ्यावर

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us