Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताईनगरातून मोठी बातमी..! गुटख्याने भरलेला ट्रक पुन्हा पकडल्याने खळबळ

Editorial Team by Editorial Team
March 12, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
मुक्ताईनगरातून मोठी बातमी..! गुटख्याने भरलेला ट्रक पुन्हा पकडल्याने खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर : मुक्ताईनगरातून एक मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे मुक्ताईनगरात आज पुन्हा गुटख्याने भरलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे. या ट्रकमध्ये पूर्णपणे गुटखा भरलेला असून त्याचे मूल्य हे खूप मोठे असल्याचे समजतेय. मात्र या कारवाईने मोठी खळबळ उडालीय.

मध्यप्रदेश मार्गे मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आणि अंमली पदार्थ हे इकडे येत असल्याचा आरोप आधीपासूनच करण्यात येत आहे.काही दिवसांपूर्वीच आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर काही तासांमध्येच कारवाई करत अन्न व औषध प्रशासनाने २५ लाख रूपयांचा चोरीचा गुटखा जप्त केला होता.

हे पण वाचा…

अखेर पोटातलं ओठावर आलं? गुलाबरावांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच जाण्यामागचे कारण..

क्या बात है..! 10वी, ITI पास उमेदवारांसाठी 5395 पदांची मेगाभरती, असा करा अर्ज??

काय सांगता! 500, 1000 च्या जुन्या नोटा पुन्हा चालणार? RBI ने केला हा मोठा खुलास

या पाठोपाठ आज पुन्हा एकदा मुक्ताईनगर शहरात गुटख्याने भरलेला ट्रक पकडण्यात आला आहे. या ट्रकमध्ये पूर्णपणे गुटखा भरलेला असून याचे मूल्य हे खूप मोठे असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जप्त करण्यात आलेला ट्रक हा मुक्ताईनगर पोलीस स्थानकात जमा करण्यात आला असून फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या पदांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये निघाली बंपर भरती; काय आहे पात्रता?

Next Post

शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी! मोफत रेशनसोबतच आता ‘ही’ सुविधा मिळणार..

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
रेशन कार्डशी संबंधित ‘ही’ कामे आता कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये होणार ; जाणून घ्या काय आहेत

शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी! मोफत रेशनसोबतच आता 'ही' सुविधा मिळणार..

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us