Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मी जग सोडतोय…मुलाला फोन करून बोरखेडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
September 2, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
मी जग सोडतोय…मुलाला फोन करून बोरखेडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव : मुलाला आणि नातेवाईकांना फोन करून ‘मी जग सोडतोय’ असा फोन करीत धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्री शेतात जाऊन कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेतला. कैलास धनसिंग पाटील (वय ५५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे गावात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून कैलास पाटील यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर विकासो तसेच खासगी मिळून आठ लाखांचे कर्ज होते.  त्यांनी त्यांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास घरातील सर्वजण झोपलेले असताना स्वत:चे शेत गाठले. त्यानंतर पहाटे पावणे तीनच्या सुमारास त्यांनी आपल्या मुलासह जवळच्या चार नातेवाईकांना फोन करून ‘मी जग सोडतोय’ अशी माहिती दिली. त्यामुळे पाटील यांच्या कुटुंबियांनी तात्काळ धावाधाव करत आपले शेत गाठले. टॉर्चच्या प्रकाशात कुटुंबियांनी शेताच्या दिशेने धाव घेतली. तसेच रात्रीच्या अंधारातच शेतात शोधाशोध केली, त्यावेळी कडुनिंबाच्या झाडाला कैलास पाटील यांनी गळफास घेतल्याचे दिसले.

याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मृत कैलास पाटील यांच्या आत्महत्येमुळे गावात सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेमुळे गावात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Next Post

देशातील कोरोना संकट पुन्हा वाढलं ; गेल्या २४ तासात आढळले ‘एवढे’ रुग्ण

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण

देशातील कोरोना संकट पुन्हा वाढलं ; गेल्या २४ तासात आढळले 'एवढे' रुग्ण

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us