Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माहेराहून २५ लाख रुपये आणावे नाहीतर, रॉकेल टाकून पेटवू ; पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा

Editorial Team by Editorial Team
November 5, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : दुकान घेण्यासाठी माहेराहून २५ लाख रुपये आणावे नाहीतर, अंगावर रॉकेल टाकून पेटवून मारण्याची धमकी देणाऱ्या पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राखी राजेश तलरेजा (वय ३८, रा. गणेश नगर) यांचा विवाह मलापुर (ता. बुलडाणा) येथील राजेश रामचंद तलरेजा यांच्याशी (वर्ष २०१२) मध्ये रितीरिवाजानुसार विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी पती राजेश तलरेजा याने दुकान घेण्यासाठी माहेरहून २५लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे न दिल्याने विवाहितेला चटके देण्यास सुरवात केली.

पैसे आणले नाही तर अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळून टाकण्याची धमकी दिली. यासाठी पतीचे मोठे तीन भाऊ, पुतण्या आणि चुलत जेठ यांनी देखील मारहाण केली. यात विवाहितेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्या.

छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती राजेश रामचंद्र तलरेजा, जेठ अमर तलरेजा, विनोद तलरेजा, मुकेश तलरेजा, पुतण्या अजय मुकेश तलरेजा सर्व (रा. छोटी सिंधी कॉलनी वाटर सप्लाय, कंवर नगर, मलकापूर जि. बुलडाणा) आणि चुलत जेठ सुभाष तलरेजा (रा. बुलडाणा) यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नापिकी व कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

अनिल देशमुखांच्या अटकेनंतर आता कोणाची बारी? किरीट सोमय्यांनी ट्विट करून सांगितलं

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us