Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नापिकी व कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
November 5, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर : तालुक्यातील सामरोद येथील २३ वर्षीय तरूण शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिवाळीच्या दिवशी उघडकीस आली. योगेश सदाशीव धुंदाळे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

सामराेद येथील सदाशिव निना धुंदाळे यांचे वय ६० वर्ष यांचा मुलगा योगेश धुंदाळे  या तरूण शेतकऱ्याने दिवाळीच्या दिवशी स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश याच्यावडिलांकडून शेतीची कामे होत नाहीत. त्यामुळे काही वर्षांपासून योगेश स्वत: शेती करून कुटुंबाचा गाळा चालवत होता.

मात्र, यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले हाेते, तर लागलेला खर्चही निघणार नाही. अशावेळी पुढील काळात घराचा रहाट-गाडा कसा चालवावा, या विवंचनेत असलेल्या योगेश धुंदाळे हे गुरुवारी सकाळी बैलगाडी घेऊन शेतात गेले. तेथेच नैराश्येतून गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही योगेश हे जेवणासाठी घरी आले नाही. त्यामुळे योगेशला बोलावण्यासाठी गेले असता त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरणगाव फॅक्टरी येथे गॅस सिलिंडरला आग; दोघे पिता-पुत्र भाजले

Next Post

माहेराहून २५ लाख रुपये आणावे नाहीतर, रॉकेल टाकून पेटवू ; पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल

माहेराहून २५ लाख रुपये आणावे नाहीतर, रॉकेल टाकून पेटवू ; पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us