Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मास मीडिया, शिक्षण आणि खेळ” या विषयावर १४ मार्च रोजी एकदिवसीय राष्ट्रीयपरिषदेचे आयोजन

najarkaid by najarkaid
February 27, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव  – के.सी.ई.सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिम्मित मूळजी जेठा महाविद्यालयातील जनसंवाद व पत्रकारिता विभाग आणि शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १४ मार्च रोजी, “ मास मीडिया, शिक्षण आणि खेळ”,या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण जगत आहोत.माहितीचा महापूर आलेला आहे, या पार्श्वभूमीवर ज्ञान कसे वापरावे, याचे सामाजिक भान असणे आवश्यक आहे, जगाच्याकुठल्याही भागात काहीही घडले तरी चुटकीसरशी ते आपल्या पर्यंत पोहचते.तसेच आपण आपल्याला सुदृढ ठेवण्यासाठी खेळ खेळावा लागतो- व्यायाम करावा लागतो.मास मीडिया, शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र यांचा परस्पर संबंध शोधणारी व दिशा दर्शक एकदिवसीय राष्ट्रीय परिषद याच उद्देशातून घेण्याचे ठरविले आहे.या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन प्रसंगी आणि मार्गदर्शक म्हणून खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अनिल पाटील, संपादक (दै. देशदूत), विशाल चढ्ढा, संपादक (दै. तरुण भारत), विशाल पाटील,आउटपुट एडिटर (लोकशाही न्युज चॅनेल-मुंबई) , अपर्णा देसाई- (ऑल इंडिया रेडिओ अहमदाबाद),डॉ. राहुल रणाळकर संपादक (दै. सकाळ) दिनेश पाटील- डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स, (क.ब.चौ.नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी) डॉ. गजानन गुल्हाने–हेड डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन (एस.जी.बी.ए.यु, अमरावती)डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर-डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स (के.सी.ई.एस, एम.जे.कॉलेज)  निलेश झाल्टे- ABP माझा मुंबई  ,डॉ. किशोर पी.पाठक- बी.ओ.एस. (मेंबर,क.ब.चौ. नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी )डॉ.साहेबराव टी.भूकन,बी.ओ.एस. मेंबर (क.ब.चौ. नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ) प्रसिद्ध न्युज अँकर ज्ञानदा कदम- ABP माझा, मुंबई, मिलिंद कुळकर्णी, संपादक (दै.लोकमत, जळगांव) आणि सुधीर ओखदे, प्रोग्राम ऑफिसर( ऑल इंडिया रेडिओ, जळगांव)

 या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होणाऱ्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपले संशोधन निबंध दि.७ मार्च सायंकाळी ५ वाजेपर्यंत mmesjal2020@gmail.com वर पाठवावेत.अधिक माहितीसाठीसाठी आयोजन समन्वयक प्रा.संदीप केदार (विभागप्रमुख,जनसंवाद व पत्रकारिता विभाग ),प्रा.निलेश जोशी,प्रा.केतन चौधरी यांच्याशी संपर्क करावा.तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी याराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य सं.ना.भारंबे व प्राचार्य ए.आर.राणे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मू. जे त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न

Next Post

मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठी साहित्याचे पूजन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us