Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मालाडमध्ये सिलिंडर स्फोट; 1 ठार, 4 जखमी

najarkaid by najarkaid
September 1, 2019
in राज्य
0
मालाडमध्ये सिलिंडर स्फोट; 1 ठार, 4 जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- मालाड येथील एमएचबी वसाहतीत झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर चाळ कोसळून एका 35 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 4 जण जखमी झाले आहेत. मंजू आनंद असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. जखमींना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
स्फोटानंतर मंजू आनंद या महिलेच्या अंगावर चाळीची भींत कोसळल्यानंतर तिला तातडीने बाहेर काढून जवळच्या सामान्य प्रशासन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
जखमींपैकी ममता पवार ही 22 वर्षीय महिला सुमारे 80 टक्के भाजली असून तिची प्रकृची गंभीर असल्याचे समजते. त्याच प्रमाणे अश्विनी जाधव ही तरुणीही या दुर्घटनेत 15 टक्के भाजली असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर मालाड मालवणी येथील भारत माता शाळेसमोरील चाळ क्रमांक 91 कोसळण्याची घटना घडली. त्यानंतर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी सरकारमुळे देश मंदीच्या गर्तेत; मनमोहन सिंह

Next Post

गाडी चालवताना आजपासून  सावधान! बसणार दंड

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
गाडी चालवताना आजपासून  सावधान! बसणार दंड

गाडी चालवताना आजपासून  सावधान! बसणार दंड

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us