Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गाडी चालवताना आजपासून  सावधान! बसणार दंड

najarkaid by najarkaid
September 1, 2019
in राष्ट्रीय
0
गाडी चालवताना आजपासून  सावधान! बसणार दंड
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- वाहनचालकांनो, सावधान! आजपासून तुम्हाला कोणतंही वाहन चालवताना केलेली कोणतीही चूक भारी पडू शकते. देशभरात मोटर व्हेइकल कायदा आजपासून लागू होणार आहे. याअंतर्गत आता कुठल्याही नियमभंगासाठी पाचपट तर काही बाबतीत दहापट दंड आकारला जाणार आहे. कमीत कमी एक हजार ते अगदी 25 हजार रुपयांपर्यंत दंड या नव्या कायद्यांतर्गत बसू शकतो.
लायसन्स न बाळगल्यास पाच हजार रुपये दंड आहे, जो आतापर्यंत केवळ 500 रुपये होता. नशेत गाडी चालवण्यास आतापर्यंत दोन हजार रुपये दंड आकारला जात होता, तो आता थेट 10 हजार रुपये करण्यात आला आहे. केवळ दंडच नव्हे तर नियमभंग केल्यास तुरुंगात जाण्याचीही वेळ येऊ शकते.
काही नियमभंग आणि नवी दंड आकारणी
हेल्मेन न घातल्यास – आतापर्यंत 100 रुपये दंड होता, आता 1,000 रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत लायसन्स रद्द
विना परवाना वाहन चालवल्यास – आधी 500 रु., आता 5 हजार रुपये दंड.
दुचाकी अतिरिक्त भार – आधी 100 रु., आता 2 हजार रुपये दंड.
सीट बेल्ट न लावल्यास – आधी 100 रुपये, आता 1000 रुपये दंड.
वाहन चालवताना फोनवर बोलल्यास – आधी एक हजार रु., आता 5 हजार रु. दंड

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मालाडमध्ये सिलिंडर स्फोट; 1 ठार, 4 जखमी

Next Post

भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us