Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मामाच्या मुलीवर जडलं प्रेम, लग्नाला मामाचा नकार, नंतर रागाच्या भरात भाच्याने जे केलं ते धक्कादायक…

Editorial Team by Editorial Team
September 17, 2022
in राज्य
0
बोंबला! पत्नीला सोडून पती शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेसोबत पळाला
ADVERTISEMENT

Spread the love

नांदेड  : लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाच्याने रागाच्या भरात आपल्या मामाला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आली असून आरोपी तरुण हा आपल्या मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. तसेच तिच्यासोबत त्याला लग्न करायचे होते. मात्र, त्याच्या मामाने या लग्नाला नकार दिला होता. अनेक प्रयत्न केल्यावरही मामा लग्नाला तयार न झाल्याने अखेर आरोपी तरुणाने आपल्या मामाची कुऱ्हाडही वार करून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्द्धापुर तालुक्याच्या छाबरा गावात ही घटना घडली.  एकनाथ बंडू जाधव (वय 19 ) असे या मारेकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी एकनाथ जाधव याला अटक केली असून त्याच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणाचा कसुन तपास करत आहे.

आरोपीला त्याचे मामा बालाजी काकडे यांच्या मुलीशी लग्न करायचे होते. त्याने यासाठी अनेकदा त्यांच्यासोबत याबाबत चर्चाही केली. यावेळी ‘तू काही काम करत नाहीस’, असे म्हणत मामाने एकनाथला मुलगी देण्यास नकार दिला.  मात्र, एकतर्फी प्रेमात आंधळा झालेल्या या तरुणाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या मामाला आपल्या रस्त्यातून हटवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची हत्या केली.

हे पण वाचा : 

मुलांच्या नावावर FD करण्याचा विचार करताय? जाणून घ्या व्याजाच्या उत्पन्नावर कसा कर लागेल?

अजित पवारांनीही सकाळी शपथ घेतली होती, मग… गुलाबराव पाटलांचा टोला

हनिमूनला सेक्सला नकार, मग बनवले अनैसर्गिक संबंध, लग्नाच्या 8 वर्षानंतर पतीचे सत्य जाणून पत्नीला बसला धक्का

ना कार, नाही आलिशान घर.. पंतप्रधान मोदींकडे एकूण किती संपत्ती आहे? जाणून घ्या

9 सप्टेंबरला रात्री बालाजी काकडे हे आपल्या घराच्या बाहेर झोपले होते. याचवेळी आरोपी कुऱ्हाडी घेऊन आला आणि त्याने क्रूरतेने त्याच्या मामावर वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने घटनेची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुलांच्या नावावर FD करण्याचा विचार करताय? जाणून घ्या व्याजाच्या उत्पन्नावर कसा कर लागेल?

Next Post

स्मार्ट फोन दुधारी तलवार : तंत्रस्नेही बरोबर तंत्र समजून घेणे गरजेचे _- डॉ. सोमनाथ वडनेरे_

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
स्मार्ट फोन दुधारी तलवार : तंत्रस्नेही बरोबर तंत्र समजून घेणे गरजेचे _- डॉ. सोमनाथ वडनेरे_

स्मार्ट फोन दुधारी तलवार : तंत्रस्नेही बरोबर तंत्र समजून घेणे गरजेचे _- डॉ. सोमनाथ वडनेरे_

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us