Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

Editorial Team by Editorial Team
June 4, 2023
in राष्ट्रीय
0
राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून हवामान खात्याने मान्सूनबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. मान्सून आज केरळमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर महाराष्ट्रात 10 जूनला मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.   मान्सून सध्या अंदमान आणि निकोबार बेटांपर्यत पोहोचला आहे.

गेल्या दोन दिवसांत मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागात पोहोचले आहेत. त्यासोबत मौसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेटांचा उर्वरित भाग आणि श्रीलंका, मालदीव, कोमोरीनचा बरासचा भाग व्यापला आहे.मान्सून 4 जूनला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

2018 मध्ये 29 मे रोजी मान्सून वेळेच्या दाखल झाला होता. 2019 मध्ये 8 जून, 2020 मध्ये 1 जून, 2021 मध्ये 3 जून आणि 2022 मध्ये म्हणजे 29 मे रोजी केरळमध्ये मान्सून पोहोचला. तर यावर्षी केरळमध्ये आज मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Rain Update)

हे पण वाचा..

बालासोर दुर्घटनेवर रेल्वेमंत्र्यांचे मोठे वक्तव्य- अपघाताचे कारण सापडले, तपास पूर्ण

रेल्वे कोच फॅक्टरीत परीक्षेशिवाय नोकरीची संधी, 10वी/ITI उत्तीर्ण असाल तर करा अर्ज

नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग पाहून अधिकारी चक्रावले

मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
महाराष्ट्रात 10 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात राज्यात पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Spread the love
Tags: #पाऊस#महाराष्ट्रकेरळमान्सून
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वे कोच फॅक्टरीत परीक्षेशिवाय नोकरीची संधी, 10वी/ITI उत्तीर्ण असाल तर करा अर्ज

Next Post

शेतकऱ्यांनो सावधान! जळगाव जिल्ह्याला पुढील 3-4 तासांत महत्वाचे, IMD कडून अलर्ट जारी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
राज्यात 19 व 20 फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

शेतकऱ्यांनो सावधान! जळगाव जिल्ह्याला पुढील 3-4 तासांत महत्वाचे, IMD कडून अलर्ट जारी

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us