Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी मंत्री गिरीश महाजन प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवणार !

najarkaid by najarkaid
April 26, 2020
in जळगाव
0
माजी मंत्री गिरीश महाजन प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवणार !
ADVERTISEMENT

Spread the love

  • अहवाल उशिरा येत असल्याने माजी मंत्री आ.गिरीष महाजनांनी व्यक्त केली नाराजी
  • माजी मंत्री आ.गिरीष महाजन, यांनी घेतला शाहू महाराज रुग्णालयात आढावा
  • महापौर भारती सोनवणे. आमदार. राजुमामा चंदुलाल पटेल .आयुक्त आंची उपस्थिती

जळगाव, दि.२६ – जळगाव जिल्ह्यात कोरोना संशयीत रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण वाढत असले तरी संशयितांचे स्वब घेऊन त्यांचे अहवाल येण्यास उशीर होत आहे. कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण तपासणीसाठी आल्यास रुग्णालयात योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. जिल्ह्यात कोरोना स्वब तपासणी लॅब सुरू करण्यास मंजुरी मिळाली असली तरी त्याचे काम संथपणे सुरू आहे. जळगावसह प्रत्येक जिल्ह्यात लॅब सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठविणार असून स्वतः त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना कोरोना संशयीत रुग्णांचे अहवाल ५-५ दिवस उशिरा येत असल्याने माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच संशयीत रुग्णांची तपासणी योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना देत जळगावात कोरोना स्वब तपासणी लॅब लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार असल्याचे माहिती आ.महाजन यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री आ.गिरीष महाजन व महापौर भारती सोनवणे यांनी रविवारी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाला भेट दिली. यावेळी आ.राजुमामा भोळे, आ.चंदूभाई पटेल, नगरसेवक कैलास सोनवणे, आयुक्त सतिष कुलकर्णी, आ.गिरीष महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख, डॉ.राम रावलानी उपस्थित होते.

माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी सध्या असलेल्या रुग्णांची स्थिती आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची मनपा आयुक्तांकडून माहिती जाणून घेतली. नागरिकांनी रस्त्यावर, बाजारात गर्दी करू नये, सोशल डिस्टनसिंगचे पालन व्हावे यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. महापौर भारती सोनवणे यांनी मनपा प्रशासनाकडून हॉकर्सला बसण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच आमदारांकडून मिळालेल्या निधीतून मनपा रुग्णालय अत्याधुनिक साहित्यांनी सुसज्ज करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतिगृह ताब्यात घेणार
जळगाव शहरात कोरोना संशयीत रुग्ण वाढत असून त्यादृष्टीने मनपा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतिगृह सध्या रिकामे असून त्याठिकाणी गाद्या, उशी व इतर साहित्याची व्यवस्था तात्काळ करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना महापौर व आयुक्त यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

बाजार रोटेशन पद्धतीने भरवण्याची सूचना
जिल्ह्यात नागरिक भाजीपाला, फळे विक्रीसाठी सकाळी बाजार समितीमध्ये सकाळी विक्रेते, हॉकर्स, खरेदीदार, नागरिक मोठ्याप्रमाणात गर्दी करीत असल्याचे दररोज निदर्शनास येते आहे. भाजीपाला, धान्य, फळे, कांदे-बटाटे यांचे व्यवहार वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करून ते रोटेशन पध्दतीने खरेदी-विक्री करण्याची सूचना यावेळी समोर आली. जिल्हाधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना उपचारावर प्लाझ्मा थेरपी उपचार काय आहे जाणून घ्या

Next Post

जळगावात आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us