Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माऊली फाऊंडेशन च्या वतीने नागरिकांना मोफत होमिओपॅथी औषधी वाटप

najarkaid by najarkaid
June 2, 2020
in आरोग्य, जळगाव
0
माऊली फाऊंडेशन च्या वतीने नागरिकांना मोफत होमिओपॅथी औषधी वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव ( प्रतिनिधी):-कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये व लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी माऊली फाउंडेशनच्या वतीने भडगावातील सर्व 40  हजार नागरिकांना आर्सेनिक अल्बम ही होमिओपॅथी औषधी मोफत वाटप करण्याचे अभियान हाती घेण्यात आले आहे.

मात्र या औषधांचा बाजारात मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाल्याने सध्या थोड्याच प्रमाणात औषधी उपलब्ध झाली आहेत.
तेव्हा सर्वात आधी जे आपला जीव धोक्यात घालून या संकटसमयी सेवा देत आहेत असे नगर परिषद मुख्याधिकारी, सफाई कर्मचारी डॉक्टर, फार्मासिस्ट, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते,जे कामावर रुजू आहेत असे शासकीय अधिकारी , कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, माजी सैनिक, बँक कर्मचारी, पोस्ट कर्मचारी ,आशा व अंगणवाडी सेविका यासारखे इतर घटक, तसेच प्रशासनाकडून कॉरोनटाईन करण्यात आलेल्या व्यक्ती अशाच लोकांना प्राधान्याने औषधी वितरित करण्याचा निर्णय फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर औषधी उपलब्ध होताच पुढच्या टप्प्यात ती लवकरात लवकर सर्वसामान्य नागरिकांना वाटप करण्यात येतील ,असे फाउंडेशनच्या वतीने सूचित केलें आहे.
या अभियानासाठी माऊली फाऊंडेशन चे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी, उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, अजित दुडे मुंबई येथील होमिओपॅथी तज्ञ डॉ.दुर्गेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील महाजन सर, देवेंद्र पाटील, योगेश शिंपी सर, हाजी झाकीर कुरेशी, संजय सपकाळे, मनीषा पाटील, आनंद चावरेकर, प्रा.सुरेश कोळी यांच्यासोबत माऊली फाउंडेशन अनेक सदस्य परिश्रम घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात 30 जून पर्यंत 144 कलम जारी

Next Post

जिल्ह्यात आणखी 38 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us