Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात 30 जून पर्यंत 144 कलम जारी

najarkaid by najarkaid
June 1, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव:- देशात  आणि राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या 31 मे, 2020 रोजीच्या आदेशान्वये  राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी 30 जून,2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत संपुर्ण जिल्हा हद्दीत 30 जून, 2020 पर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 जारी करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने जारी करण्यात आलेल्या कलम 144 नुसार या काळात कोणत्याही नागरिकांस सायंकाळी 9.00 ते सकाळी 5.00  वाजे दरम्यान विनाकारण फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या काळात सभा, सामाजिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम,जत्रा उरुस,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरजानाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा व सर्व आठवडे बाजार भरवण्यास बंदी घालण्यात आलेली  आहे.

नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी चेह-यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास ती व्यक्ती/नागरिक भारतीय दंड संहिता, 1973 चे कलम 144, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधीलकलम 51 ते 60 तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील याची जिल्ह्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी.

65 वर्षावरील जेष्ठ नागरिक, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील बालके, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती यांनी घरीच रहावे, तथापि अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा घेण्यासाठी यांना मुभा देण्यात आलेली आहे. तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या 144 कलमाचे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केसीई सोसायटी संचलित आय एम आर मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वेबिनार चे आयोजन

Next Post

माऊली फाऊंडेशन च्या वतीने नागरिकांना मोफत होमिओपॅथी औषधी वाटप

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us