Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिलांसाठी हॉटेल आणि पेट्रोल पंपाचे स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावेनि : निधी फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

najarkaid by najarkaid
February 21, 2024
in जळगाव
0
महिलांसाठी हॉटेल आणि पेट्रोल पंपाचे स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावेनि : निधी फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.२१ – फौजदारी प्रक्रिया संहिता १८९८, भारतीय करार कायदा १८७२, दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ इत्यादी. अशा कायद्यांपैकी सराय कायदा १८६७ एक आहे. या कायद्याचा वापर करून मनुष्याला कोणत्याही हॉटेलमधील स्वच्छतागृह वापरण्याचा आणि मोफत पाणी पिण्याचा अधिकार आहे. शासनाने कायदा केलेला असताना देखील जळगावात महिलांची कुचंबणा होत असल्याचे निदर्शनास आले होते. जळगाव जिल्ह्यातील सर्व हॉटेल आणि पेट्रोल पंप चालक मालक यांना कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वांना सूचित करावे, अशा मागणीसाठी निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले.

फौजदारी प्रक्रिया संहिता १८९८, भारतीय करार कायदा १८७२, दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ इत्यादी. अशा कायद्यांपैकी सराय कायदा १८६७ एक आहे. या कायद्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही हॉटेलमधील स्वच्छतागृह वापरू शकता आणि मोफत पाण्याची मागणी करू शकतात. काही वर्षापूर्वी निधी फाउंडेशनच्या माध्यमातून या कायद्याविषयी जनजागृती करून ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले होते. शहरातील प्रमुख हॉटेल आणि पेट्रोल पंप मालकांशी देखील चर्चा केली होती. सुरुवातीला सर्वांनी याबाबत होकार दिला आणि त्यावर अंमल देखील केला.

नुकतेच एका पाहणीत धक्कादायक प्रकार आढळून आला असून महिलांना स्वच्छतागृहे वापरण्यास ६ पैकी ३ हॉटेल मालकांनी नकार दिला. काही ना काही कारणे देत महिलांना नकार देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात आणि विशेषतः शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या फार कमी असून त्यामुळे महिलावर्गाची मोठी कुचंबणा होत असते. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता १८९८, भारतीय करार कायदा १८७२, दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ इत्यादी. अशा कायद्यांपैकी सराय कायदा १८६७ या कायद्याची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व हॉटेल, पेट्रोल पंप चालक, मालक यांची बैठक घेत त्यांना सूचना केल्यास सर्व महिलावर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

निधी फाउंडेशनतर्फे अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देत याविषयी चर्चा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसंपादनाच्या पैशाच्या कमिशनवरून वाद ; वकिला विरुद्ध पोलिसात तक्रार

Next Post

श्री.गो. से हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या महानाट्याने रसिकांची मने जिंकली!

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
श्री.गो. से हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या महानाट्याने रसिकांची मने जिंकली!

श्री.गो. से हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या महानाट्याने रसिकांची मने जिंकली!

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us