Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसंपादनाच्या पैशाच्या कमिशनवरून वाद ; वकिला विरुद्ध पोलिसात तक्रार

najarkaid by najarkaid
February 21, 2024
in जळगाव
0
आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील तापी प्रकल्पासाठी भूसंपादन एस. एस केलेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या पैश्याच्या कमिशनवरून वादाच्या कारणावरून माध्यमात वृत्त आल्याने शिवीगाळ करून धमकी दिल्या प्रकरणी वकिलाविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शालीग्राम साहेबराव सोनवणे (वय ६७) या शेतकऱ्याने अॅड. किशोर बाबुराव पाटील (रा. मोहाडी रोड, नेहरुनगर) यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे.

१५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादनाच्या पैशांतून कमिशन देण्यावरून वाद झाला होता. त्याबाबत माध्यमात वकीलाचे नाव आल्याने सोनवणे यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र  गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

योगेश नन्नवरे म्हणजे संवेदनशील आणि सामाजिक भान असणारं कृतिशील व्यक्तिमत्व!

Next Post

महिलांसाठी हॉटेल आणि पेट्रोल पंपाचे स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावेनि : निधी फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us