Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिलांनी शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे : ‘सखी घे भरारी’ कार्यक्रमप्रसंगी अतिरिक्त पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचे प्रतिपादन

najarkaid by najarkaid
January 7, 2020
in जळगाव
0
महिलांनी शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे : ‘सखी घे भरारी’ कार्यक्रमप्रसंगी अतिरिक्त पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचे प्रतिपादन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – स्त्रीने आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे, संध्याकाळी दोन तास सहजच व्हॉट्सऍप बघण्यात जातात, त्याऐवजी पुस्तके वाचा, त्यामुळे संपूर्ण परिवाराला एक चांगली सवय लागेल, असे ‘सखी घे भरारी’ या ग्रुपद्वारा ‘चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी’.  या कार्यक्रमप्रसंगी अतिरिक्त पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी प्रतिपादन केले.

रविवार दि.५ रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, जळगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात महिलांसाठी चालण्याची, धावण्याची तसेच दोरीवरच्या उड्यांची स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, जिल्हा क्रीडा अधिकारी रेखा पाटील, तसेच  कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी निर्भया पथकाच्या अध्यक्षा मंजु तिवारी उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आहे. निर्भया पथकाच्या प्रमुख मंजु तिवारी म्हणाल्या की, महिलांनी भारतीय संस्कृती जपावी. मुलांनी घरातील तसेच समाजातील स्रियांचा सम्मान करावा.

विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक- धावणे पहिला  गट-प्रथम- दिपाली पाटील, द्वितीय -आयेशा खान, दुसरा गट-प्रथम  डॉ. रुपाली बेंडाळे, द्वितीय- डॉ. मेघना नारखेडे, तृतीय-नैनश्री चौधरी ,तीसरा गट- विद्या बेंडाळे, चालणे- पहला  गट-डॉ. विद्या पाटील, शोभा राणे, नीता वराडे, नलिनी चौधरी,   सिंधु भारंबे, दोरी उड्या-  दिपाली पाटील, भारती पाटील, नयना सचिन चौधरी, शशिकला बोरोले यांनी ७०व्या वर्षी स्पर्धेत भाग घेऊन ती पूर्ण केल्यामुळे विशेष बक्षिस देण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.जयंती चौधरी, ऍड. भारती ढाके,  डॉ. निलम किनगे,  भारती चौधरी, डॉ. स्मिता पाटील, सोनाली पाटील,  दिपाली पाटील, कांचन राणे वनिता चौधरी, वैशाली कोळंबे, उषा राणे, संगीता रोटे, पो.कॉ. प्रवीण सोनवणे, गणेश पाटील, सुजल भोसले, कल्पना लोखंडे, डॉ. एकता चौधरी, रजनी पाटील, शीतल भैया यांनी  परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संध्या अट्रावलकर यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकरी संघटनांची ८ जानेवारीला भारत बंदची हाक

Next Post

एसटी’मधील 8 जणांना बडतर्फीच्या नोटिसा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us