Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसटी’मधील 8 जणांना बडतर्फीच्या नोटिसा

najarkaid by najarkaid
January 7, 2020
in जळगाव
0
एसटी’मधील 8 जणांना बडतर्फीच्या नोटिसा
ADVERTISEMENT

Spread the love

कारवाईला कामगार न्यायालयाकडून स्थगिती

जळगाव –  एसटी कर्मचार्‍यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षा कमी करणे अथवा त्या रद्द करून देण्याच्या प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन महामंडळाने चौकशीअंती 8 कर्मचार्‍यांना बडतर्फीची नोटीस बजावली आहे. या कारवाईस संबंधितांनी जिल्हा कामगार न्यायालयात आव्हान दिले असून, कारवाईला स्थगिती मिळाली आहे.  

महामंडळ प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या विरोधात अपिल करण्याची संधी 2018 मध्ये 120 कर्मचार्‍यांना देण्यात आली होती. या अपिलाच्या माध्यमातून कारवाईचे स्वरुप सौम्य करून घेण्यासाठी अथवा त्या स्थगित करून घेण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार झाले असल्याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली होती. त्याआधारे चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आठ जणांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिलांनी शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे : ‘सखी घे भरारी’ कार्यक्रमप्रसंगी अतिरिक्त पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचे प्रतिपादन

Next Post

महापौर सीमा भोळेंचा राजीनामा !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us