Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिन्याभरापुर्वीच पत्नीने घेतला होता गळफास, आज पतीचे उचलले हे पाऊल…

tdadmin by tdadmin
August 12, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
महिन्याभरापुर्वीच पत्नीने घेतला होता गळफास, आज पतीचे उचलले हे पाऊल…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी ।  शहरातील सुप्रीम कॉलनीतील एका ३५ वर्षीय तरुणाने ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी उघडकीस आलीय. जुबेर मोहम्मद हनीफ खाटीक (वय-३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, महिन्याभरापुर्वीच त्याच्या पत्नीने गळफास घेतला होता. कर्जाला कंटाळून खाटीक दाम्पत्याने आत्महत्येचा मार्ग पत्कारल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

सुप्रीम कॉलनीतील रहिवासी जुबेर खाटीक हा तरुण रिक्षा चालवून कुटूंबीयांचा उदनिर्वाह चालवत होता. पत्नी नजमाबी या देखील बचतगटाचे काम करुन तसेच भिशी चालवत होत्या. कुटूंबाला हातभार लावत होती. बचतगटाचे कर्ज बाजारी झाल्या. या विवंचनेमुळे नजमाबी यानी गेल्या महिन्यातच स्वयंपाक घरात गळफास घेत आत्महत्त्या केली होती. मयत जुबेरच्या पश्चात दहा वर्षीय मुलगी नुजहत असून महिन्याभरात चिमुरडी अनाथ झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.  पोलिसांनी रुग्णालयात उपस्थिती देत पुढील कार्यवाही केली. प्राथमिक तपास पोलिस नाईक अतुल पाटील करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर ; गो से हायस्कूलची दिपाली सोनवणे तृतीय

Next Post

पालकांना दिलासा ; शाळेची ‘फी’ कपात करण्याबाबत शासन निर्णय जारी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पालकांना दिलासा ; शाळेची 'फी' कपात करण्याबाबत शासन निर्णय जारी

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us