Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर ; गो से हायस्कूलची दिपाली सोनवणे तृतीय

najarkaid by najarkaid
August 12, 2021
in जळगाव
0
जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर ; गो से हायस्कूलची दिपाली सोनवणे तृतीय
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव (डायट,जळगाव) आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धा २०२१ चा निकाल जाहीर करण्यात आला असून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री.गो.से.हायस्कूलमधील दिपाली सोनवणे या विद्यार्थिनीने ९वी-१०वी च्या गटातून तृतीय क्रमांक संपादन केला आहे.

या स्पर्धेचा विषय ‘मी संशोधक वैज्ञानिक होणारच’असा होता. या स्पर्धेत एकूण १४५ स्पर्धक सहभागी झाले. सर्व विजेत्यांना आणि सर्व सहभागी स्पर्धकांना इ-प्रमाणपत्र व्हाट्सएप आणि इ-मेल वर पाठवले जाणार असून सर्व विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभास यथावकाश आमंत्रित केले जाणार आहे. तिला शाळेतील सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असून संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ,चेअरमन संजय वाघ, संस्थेचे व्हा.चेअरमन व्ही टी जोशी,संस्थेचे मानद सचिव महेश देशमुख, शाळेचे चेअरमन खलील देशमुख,तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन,मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका पी.एम.वाघ, पर्यवेक्षक आर. एल.पाटील, एन. आर.ठाकरे आणि ए. बी.अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर यांचेसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिच्या या यशाबद्दल कौतुक केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे 10 वी, 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

Next Post

महिन्याभरापुर्वीच पत्नीने घेतला होता गळफास, आज पतीचे उचलले हे पाऊल…

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

महिन्याभरापुर्वीच पत्नीने घेतला होता गळफास, आज पतीचे उचलले हे पाऊल...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us