Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडी की महायुती! राज्यात बहुमत कुणाला? ‘या’ सर्व्हेचे धक्कादायक अंदाज वाचा

najarkaid by najarkaid
November 3, 2024
in Uncategorized
0
महाविकास आघाडी की महायुती! राज्यात बहुमत कुणाला? ‘या’ सर्व्हेचे धक्कादायक अंदाज वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

राज्यात विधानसभा निवडणुककीही धामधूम सुरू आहे. सोमवार दिनांक ४ रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या नंतर निवडणुक रिंगणाचे चित्र स्पष्ट होणार असतांना ग्राउंड झिरो मेगा प्री-पोल ने केलेला सर्व्हे समोर आला असून या सर्व्हेने महायुतीला धक्का तर महाविकास आघाडीला गुड न्युज आहे.

ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलने नुकताच एक सर्व्हे केला असून यात महाविकास आघाडीला भक्कम यश मिळणार असल्याचं समोर आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला तब्बल १५७ जागा मिळण्याचा दावा करण्यात आलं आहे. तर महायुतीला केवळ ११७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत आहे. महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे प्रमुख पक्ष आहेत. या पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले आहेत. ४ तारखे नंतर निवडणूक रिंगणाचे चित्रस्पष्ट होणार आहे.

ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलने निवडणुकीचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत महाविकास आघाडीला भक्कम यश मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाविकास आघाडीला तब्बल १५५ जागा तर महायुतीला केवळ ११७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या सर्व्हेत महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत फक्त २३ जागा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ १४ जागा मिळण्याचा दावा करण्यात आला आहे, तर महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक ६८ जागा तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ४४ व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला ४१ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षांनाही ४ जागा मिळण्याची शक्यता असल्याचे या सर्व्हेत पुढे आले आहे.

या सर्व्हेच्या निष्कर्षानुसार महाविकास आघाडीला एकूण १५७ जागा मिळणार आहे. तर, काँग्रेस ६८ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ४४, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ४१, सपा १, सीपीआय-एम १, व पीडब्ल्यूपीला ०२ जगा मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला ११७ जागा मिळण्याची शक्यता असून यात सर्वाधिक ७९ जगा या भाजपला, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २३ तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला १४व आरवायएसपी पक्षाला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर १४ अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.

मतमोजणी नंतर होणार चित्र

या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यानंतर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. या दिवशी या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जनतेचा प्रचंड प्रतिसाद आणि भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ – मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

महायुती पत्रकारांच्या पाठीशी- केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव. विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांनी घेतली भेट

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
महायुती पत्रकारांच्या पाठीशी- केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव. विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांनी घेतली भेट

महायुती पत्रकारांच्या पाठीशी- केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव. विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांनी घेतली भेट

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us