Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र हादरला ! 20 महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार

Editorial Team by Editorial Team
January 23, 2023
in राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार कमी होत नसताना अवघ्या २० महिन्यांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. मुंबईतील वरळी परिसरातुन ही घटना समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी संशयित नराधमाला अटक केली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी दोघेही एकाच परिसरातील रहिवासी आहेत. मुलीची आई काही काळासाठी घराबाहेर गेली होती. तेव्हा आरोपीने मुलीला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. घरी आल्यानंतर मुलगी खूप रडत होती, त्यामुळे आईला संशय आला.

हे सुद्धा वाचा..

मोठी बातमी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार ; फायनल निर्णय पंतप्रधान घेणार

ग्रामसेवकाला 25 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलले

मंदिराच्या उत्सवादरम्यान क्रेन कोसळून चार भाविक ठार ; घटनेचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

अखेर शिवसेना- वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा

त्यामुळे पीडितेची आई ही चिमुरडीला घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तेव्हा डॉक्टरांनी मुलीसोबत गैरप्रकार झाल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? पेट्रोलियम मंत्री म्हणाले.. 

Next Post

स्टेटसवर स्वत:लाच श्रद्धांजली, भावाला फोन केला अन्‌.. जळगावातील धक्कादायक घटना

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
स्टेटसवर स्वत:लाच श्रद्धांजली, भावाला फोन केला अन्‌.. जळगावातील धक्कादायक घटना

स्टेटसवर स्वत:लाच श्रद्धांजली, भावाला फोन केला अन्‌.. जळगावातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us