Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र हादरला : डोळ्यात मिरची पावडर टाकली, नंतर गुप्तांगावर दारू ओतली

Editorial Team by Editorial Team
September 24, 2022
in राज्य
0
तरुणीवर तब्बल ८ वर्षापर्यंत बलात्कार, वाचा जळगावातील अंगावर शहारे आणणारी घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी  होण्याचे नाव घेत नाहीय. दिवसेंदिवस हे प्रकार वाढतच असल्याचे  दिसून आले. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. तरुणीचा पाठलाग करत चार जणांनी पकडून तिच्या तोंडात मिरची पावडर कोंबली व डोळ्यात मिरची पावडर टाकली. तसेच तिच्या सर्व कपड्यांवर आणि गुप्तांगावर दारू ओतून तिच्या हातावर ब्लेडने वार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (२२ सप्टेंबर) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निगडी येथील गंगानगर येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

पीडित तरुणीच्या ३२ वर्षीय बहिणीने गुरुवारी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चेतन मारुती घाडगे (३१, रा. गुरुद्वारा रोड, औंध गाव, पुणे) याच्यासह तीन अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी चेतन घाडगेला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २७ वर्षीय तरुणी गुरुवारी गुरुदेवनगर येथील बेल्हेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन परत येत होती. रस्त्यावर असणाऱ्या कणीस विक्रेत्याकडून पीडित तरुणी कणीस घेत होती. त्याचवेळी आरोपी चेतन घाडगे आणि तीन साथीदार तेथे आले. तरुणीला पाहून ‘काढ रे काढ कोयता, हिच्यावर वार कर,’ असा दम त्यांनी भरला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने तेथून पळ काढला.

हे पण वाचा : 

करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. 12 व्या हप्त्याचे 2000 या तारखेला येणार

केदारनाथ येथे हिमस्खलनाचे भीषण दृश्य समोर ; पहा हा VIDEO

वर्धा येथील बँक ऑफ इंडियामध्ये 8वी ते ग्रॅज्युएट पाससाठी नोकरीची संधी..

तरुणी रस्त्याने पळत असताना आरोपींनीदेखील तिचा पाठलाग सुरु केला. त्यामुळे तरुणी गुरुदेवनगर येथील एका सार्वजनीक शौचालयात जाऊन लपली. आरोपीही तिच्या मागे पळत पळत जाऊन शौचालयात घुसले. त्यांनी तरुणीला पकडत तिच्या अंगावर आणि गुप्तांगावर दारू ओतली. तिला मिरची पावडर खाऊ घातली व डोळ्यातही टाकली. त्यानंतर तिच्या हातावर ब्लेडने वार करत जखमी केले. तिच सर्व कपडे फाडून आरोपी तेथून फरार झाले. पोलिस उपनिरीक्षक उत्तम ओमासे पुढील तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. 12 व्या हप्त्याचे 2000 या तारखेला येणार

Next Post

‘ही’ गोष्ट तात्काळ शिधापत्रिकेत अपडेट करा, अन्यथा रेशन मिळण्यात येऊ शकते अडचण

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल ! जाणून घ्या अन्यथा रेशन मिळण्यात येईल अडचण

'ही' गोष्ट तात्काळ शिधापत्रिकेत अपडेट करा, अन्यथा रेशन मिळण्यात येऊ शकते अडचण

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us