Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र हरला ! अंघोळ करताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून फरपटत शेतात नेत केला बलात्कार

Editorial Team by Editorial Team
May 28, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र हरला आहे. सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये अंघोळ करीत असल्याचे पाहताच एका 21 वर्षीय नराधमाने तिचा तोंडदाबून फरपटत शेतातनेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा गावात घडली. शिल्लेगाव पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.अनिकेत उर्फ अन्या ज्ञानेश्वर चव्हाण वय-21 वर्ष (रा. गवळीशिवरा, ता. गंगापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास अल्पवयीन पीडितेला अंघोळीसाठी बाथमरूममध्ये जाताना आरोपी अनिकेतने पाहिले होते. बाथरूम मध्ये जाताच आरोपीने पीडितेचे तोंड दाबून तिला फरपटत गायरान शेतीमध्ये घेऊन गेला.तेथील पाण्याच्या हौदा शेजारी तिला जीवे मारण्याची धमकीदेत पाशवी बलात्कार केला व पसार झाला.

हे पण वाचा :

महाराष्ट्रात संकटमोचन हनुमानचा इतका विरोध का? खा. नवनीत राणांचा सवाल

भन्नाट ऑफर! 18,000 रुपये किमतीचा हा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करा; कसे  जाणून घ्या?

12वी पाससाठी येथे सुरूय बंपर भरती, लगेचच करा अर्ज

पत्नीचा मृत्यूनंतर पतीनेही सुसाईट नोट लिहून उचललं टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना

हवामान विभागाकडून केरळमधील मान्सूनच्या आगमनाची नवी डेटलाइन, ‘या’ तारखेला धडकणार

वीज कोसळण्याबाबत दामिनी ॲप देणार माहिती, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले हे आवाहन

भेदरलेल्या पीडितेने घडलेली घटना तिच्या घरच्यांना सांगितली. या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. या घाटनेमुळे पुन्हा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रात संकटमोचन हनुमानचा इतका विरोध का? खा. नवनीत राणांचा सवाल

Next Post

रेल्वेत 3600 हून अधिक पदांची मेगा भरती, 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गोल्डन चान्स

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल

रेल्वेत 3600 हून अधिक पदांची मेगा भरती, 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गोल्डन चान्स

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us