Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाअंतर्गत भरती, पगार ५० हजारपर्यंत मिळेल

tdadmin by tdadmin
August 28, 2021
in शैक्षणिक, राज्य
0
नोकरीची उत्तम संधी ; जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाकडून 132 जागांसाठी आता नव्याने भरती प्रक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाअंतर्गत येणाऱ्या मॅन्ग्रोव्ह्ज फाऊंडेशनमध्ये विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.  उमेदवारांनी आपले अर्ज hr.mangrovefn@gmail.com वर दिनांक १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://mangroves.maharashtra.gov.in/ वर यासंदर्भात अधिक माहिती मिळणार आहे. भरती संदर्भातील अधिक तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

या पदांसाठी होणार भरती?

१) सहायक संचालक अॅडमिनिस्ट्रेशन

२) सहाय्यक संचालक फायनान्स

३) सहाय्यक संचालक लाइव्हलीहूड डिपार्टमेंट

४) रिसर्च ऑफिसर

शैक्षणिक पात्रता :

सहायक संचालक अॅडमिनिस्ट्रेशन: या पदासाठी उमेदवाराकडे एचआरमध्ये एमबीए किंवा अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असणे गरजेचे आहे. एचआर किंवा संबंधित या क्षेत्राचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी ५० हजार रुपये दरमहा पगार मिळणार आहे.

सहाय्यक संचालक फायनान्स : या पदासाठी उमेदवाराकडे सीए/ सीए (इंटर)/ ३ वर्षांच्या CA अनुभवासोबत एमकॉम/ सीए (इंटर) आणि ५ वर्षांचा एमकॉम ही शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. या पदासाठी पात्र उमेदवारास ५० हजार दरमहा पगार मिळणार आहे.

सहाय्यक संचालक लाइव्हलीहूड डिपार्टमेंट : पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे फिशरीस आणि अॅक्वाकल्चर संबधी क्षेत्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेची समज आणि संवाद साधता येणं तसेच संबंधित क्षेत्राचा ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ५० हजार रुपये पगार मिळणार आहे.

रिसर्च ऑफिस : पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडे बायोलॉजिकल सायन्समध्ये किमान ६० टक्के गुणासह पोस्ट ग्रॅज्युएशन, बायोलॉजिकल क्षेत्राचा २ वर्षांचा अनुभव, इंग्रजी, मराठी भाषा लिहिता-वाचता येणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ३५ हजार रुपये दरमहा पगार देण्यात येणार आहे.

मॅन्ग्रोव्ह्ज अॅण्ड मरीन बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन फाऊंडेशन महाराष्ट्र (Mangrove Foundation) अंतर्गत मुंबईत १ वर्षाच्या कालावधीसाठी चार पदांवर भरती होणार आहे. उमेदवाराची गुणवत्ता पाहून हा कालावधी वाढवला जाऊ शकतो.

जाहिरात (Notification)

१) सहायक संचालक अॅडमिनिस्ट्रेशन : PDF

२) सहाय्यक संचालक फायनान्स : PDF

३) सहाय्यक संचालक लाइव्हलीहूड डिपार्टमेंट : PDF

४) रिसर्च ऑफिसर : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर…! शेतकऱ्यांच्या खात्यात आता 6 ऐवजी 12 हजार येणार?

Next Post

खडसेंचा पाय आणखी खोलात; ईडी चार्जशीट दाखल करण्याची शक्यता

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राज्यसभेची संधी हुकल्यानंतर खडसे म्हणाले, मला अपेक्षाच नव्हती!

खडसेंचा पाय आणखी खोलात; ईडी चार्जशीट दाखल करण्याची शक्यता

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us