Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ संघाच्या राज्य प्रभारी अध्यक्षपदी जे के पाटील यांची निवड

najarkaid by najarkaid
May 2, 2021
in जळगाव
0
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ संघाच्या राज्य प्रभारी अध्यक्षपदी जे के पाटील यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

यावल (दीपक नेवे) – राज्य मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघा महामंडळच्या महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्षपदी जे के पाटील यांची निवड करण्यात आली आहे . या संदर्भात दिनांक १ मे २०२१रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ संघाच्या राज्य कार्यकारणीची सभा ऑनलाईन पार पडली.

या सभेत सर्व सभासदांनी महामंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा मख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष जे के पाटील यांची महामंडळाच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .जे के पाटील यांनी महामंडळासाठी केलेल्या आपल्या भरीव कामगीरी व योगदान पाहता त्यांची महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे . जे के पाटील यांची राज्य कार्यकारणीवर निवडीमुळे जळगाव जिल्ह्यच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

या पदाला न्याय देणार असं व्याक्तीमत्व म्हणुन पाटील यांची संपुर्ण महाराष्ट्र राज्यात आहे. त्यांच्या निवडी बद्दल डॉ. सुरेश पाटील खानापुर यांच्यासह आदींनी त्यांचे स्वागत करून अभीनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल येथे ५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

कोळवद येथे आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्रात कोवीड१९च्या लसीकरणास प्रारंभ

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us