Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोळवद येथे आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्रात कोवीड१९च्या लसीकरणास प्रारंभ

najarkaid by najarkaid
May 2, 2021
in जळगाव
0
कोळवद येथे आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्रात कोवीड१९च्या लसीकरणास प्रारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

यावल,(दीपक नेवे)- ग्रामीण पातळीवर कोरोनाचा संसर्गा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य यंत्रणाही अधिक सर्तक व सज्ज झाली असुन , या दृष्टीकोणातुन तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासीम अंतर्गत येणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्र कोळवद येथे उपकेंद्र स्थरावर कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरणास आज प्रारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता अतुल भालेराव, सरपंच याकुब तडवी, उपसरपंच शशिकांत चौधरी, सामाजीक कार्यकर्ते अतुल भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी, ग्राम पंचायत सदस्य अनिल पाटील, विठ्ठल सूर्यवंशी, फत्तू तडवी आदि उपस्थित होते.

प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन , वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही लसीकरण मोहीम तालुक्यातील विविध आरोग्य उपकेन्द्रांवर राबवण्यात आली असुन.

यावेळी ४५ वर्षावरील ३० नागरिकांना कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.कोळवद व सातोद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.साजिद तडवी , डॉ.राहुल गजरे ,आरोग्यसेविका मेहमूदा तडवी, आरोग्यसेवक भुषण पाटील, आशा सेविका छाया वाघुळदे ,उषा कोळी ,सरला गुंजाळ व सायरा तडवी यांनी यशस्वीरित्या नियोजन करून कोवीड लसीकरण कार्यक्रम राबविला जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ संघाच्या राज्य प्रभारी अध्यक्षपदी जे के पाटील यांची निवड

Next Post

पश्चिम बंगाल निवडणुक निकाला नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्विट म्हणाले …

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
पश्चिम बंगाल निवडणुक निकाला नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्विट म्हणाले …

पश्चिम बंगाल निवडणुक निकाला नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्विट म्हणाले ...

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us