Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात 10वी ते पदवी पाससाठी बंपर नोकऱ्या..वेतन 81000 पर्यंत मिळेल

Editorial Team by Editorial Team
January 5, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021
ADVERTISEMENT

Spread the love

कर्मचारी राज्य विमा महामंडळाने महाराष्ट्रात उच्च विभाग लिपिक, लघुलेखक आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ESIC महाराष्ट्रात एकूण 594 जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करायचे आहेत. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत ESIC वेबसाइट https://www.esic.nic.in/ वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

रिक्त जागा तपशील

१. अप्पर डिव्हिजन क्लर्क – 318 पदे
२. स्टेनोग्राफर – 18 पदे
३. MTS- 258 पदे

शैक्षणिक पात्रता

अप्पर डिव्हिजन क्लर्क- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. तसेच संगणकावर काम करण्याचे ज्ञान असावे. त्यात एमएस ऑफिस आणि डेटाबेस इत्यादींचे ज्ञान असावे.

स्टेनोग्राफर- उमेदवार किमान 12वी पास असावा.

MTS- उमेदवार किमान 10वी पास असावा.

वयोमर्यादा :

अप्पर डिव्हिजन क्लर्क आणि स्टेनो – 18 ते 27 वर्षे
MTS- 18 ते 25 वर्षे

अर्ज फी

SC, ST, दिव्यांग, महिला आणि माजी सैनिक उमेदवार – रु. 250
इतर श्रेणीतील उमेदवार- रु. 500

इतका मिळेल पगार :

UDC आणि स्टेनो पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 7 व्या केंद्रीय वेतन आयोगांतर्गत रु. 25,500-81,100 आणि MTS साठी 18,000-56,900 वेतनश्रेणी दिली जाईल.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 15 जानेवारी 2022]

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकची बसला धडक, 15 ठार

Next Post

मोठी बातमी : राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

उद्यापासून महाविद्यालये सुरु, ‘ही’ आहेत सरकारची नियमावली, जाणून घ्या

मोठी बातमी : राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

ताज्या बातम्या

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us