Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत

Editorial Team by Editorial Team
April 28, 2022
in राज्य
0
महाराष्ट्रात पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मागील गेल्या काही महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड वाढले असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका सहन करावा लातोय. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बुधवारी देशातील विविध मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कर कपात करून जनतेला दिलासा देण्याचं आवाहन केलं. यानंतर महाराष्ट्रात पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. इंधनावरील व्हॅटबाबत चर्चा होऊ शकते, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या या आवाहनानंतर आता महाराष्ट्राचा वित्त विभाग यावर निर्णय घेण्याच्या विचारात आहे. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता, पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याचे संकेत त्यांनी दिले.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्यासंबंधी काय मार्ग काढता येऊ शकतो याच्यावर चर्चा करुन निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले. गॅस दराबाबत दिलासा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने याअगोदरच घेतला आहे. पेट्रोल परदेशातून आयात केल्यानंतर जो टॅक्स आहे त्यामध्ये केंद्र सरकारच्या टॅक्सपेक्षा थोडासा जास्त टॅक्स महाराष्ट्र सरकारचा आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी चर्चा होऊ शकते, असं म्हणत व्हॅट कमी करण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाठलाग करून वाहनासह तब्बल 90 तलवारी जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा

Next Post

‘या’ ट्रेनने मुंबईला जाण्याचा प्लान आहे? रेल्वेने केला हा मोठा बदल

Related Posts

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
Next Post
प्रवाशांनो लक्ष द्या…! रेल्वेने ‘या’ ११ विशेष गाड्या केल्या रद्द तर १२ गाड्यांचा मार्ग बदलला

'या' ट्रेनने मुंबईला जाण्याचा प्लान आहे? रेल्वेने केला हा मोठा बदल

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us