Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाठलाग करून वाहनासह तब्बल 90 तलवारी जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा

Editorial Team by Editorial Team
April 28, 2022
in राज्य
0
पाठलाग करून वाहनासह तब्बल 90 तलवारी जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरून संशयास्पदरित्या जाणाऱ्या स्काॅपिओचा पाठलाग करून साेनगीर पाेलिसांच्या पथकाने एक खंजीरसह ८९ तलवारी जप्त केल्या. हे शस्त्र चित्ताेडगड येथून जालन्याकडे नेले जात होते. या प्रकरणी जालना येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत असे की, शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ क्र. एमएच 09 सीएम 0015ला सोनगीर पोलिसांनी (Songir Police) थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, परंतु गाडी चालकाने गाडी न थांबवता जोराने पळवली म्हणून पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी पाठलाग करून सदर गाडी थांबवून विचारणा केली.

त्यांनतर गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता तब्बल 90 तलवारी आढळून आल्या. याप्रकरणी सोनगीर पोलिसांनी तत्काळ चारही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. तर तलवारीही जप्त केल्या आहेत. या कारवाईत सोनगीर पोलिसांनी 7 लाख 13 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील अधिक तपास सोनगीर पोलीस करीत आहे.

ही कारवाई सोनगीर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्यासह पथक तसेच पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व विभागीय पोलीस उपअधीक्षक प्रदीप माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता बिअरच्या किमती वाढण्याची शक्यता, जाणून घ्या कितीने महागणार?

Next Post

महाराष्ट्रात पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
महाराष्ट्रात पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत

महाराष्ट्रात पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us