Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात निवडून आलेल्या ४२२ आमदार, खासदारांबाबत धक्कादायक माहिती उघड, काय आहे पहा..

Editorial Team by Editorial Team
July 15, 2023
in राज्य
0
महाराष्ट्रात निवडून आलेल्या ४२२ आमदार, खासदारांबाबत धक्कादायक माहिती उघड, काय आहे पहा..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने २००४ पासून दोन दशकाच्या काळात विधानसभा, लोकसभा आणि पोटनिवडणुकीत निवडणूक लढविलेल्या राज्यातील १४,११७ उमेदवार आणि निवडणुकीत जिंकलेल्या लोकप्रतिनिधींचा अभ्यास करत या विश्लेषणाचा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध केला.त्यात राज्यात आमदार आणि खासदारांकडे किती संपत्ती आहे व किती टक्के लोकप्रतिनिधींवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल याबाबतचा अहवाल सादर केला आहे. त्यातून धक्कादायक माहिती अहवालातून उघड झाली आहे.

महाराष्ट्रात २००४ ते २०२३ या काळात निवडून आलेल्या १३२६ आमदार आणि खासदारांकडे सरासरी संपत्ती १० कोटी रुपये इतकी आहे. तर त्यातील ४० आमदार हे अब्जाधीश आहेत. तर ५० टक्के पेक्षा अधिक लोकप्रतिनिधींवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहे या संस्थेचे सहसंस्थापक अजित रानडे यांनी सांगितले की, गंभीर गुन्हे नोंद असलेल्या उमेदवरांना निवडणुका लढविण्यास रोखण्यासाठी कायद्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. रानडे हे पुण्यातील गोखले इन्टिट्यूट ऑफ अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू आहेत.

या अहवालात म्हटले आहे की, ‘सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले २२७ लोकप्रतिनिधी हे भाजप पक्षाचे आहेत. तर शिवसेनेचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले २०० लोकप्रतिनिधी गेल्या दोन दशकात निवडून आले आहेत .भाजपकडून निवडून आलेल्या उमेदवारांकडे सरासरी संपत्ती ही १४.३९ कोटी रुपये आहे. तसेच जिंकून आलेले १० उमेदवार अब्जाधीश आहेत.

दरम्यान, भाजपचे २००४ या वर्षापासून निवडून आलेल्या ३८६ खासदार आणि २२७ आमदारांवर गुन्हे दाखल आहे. तर काँग्रेसच्या २००४ पासून निवडून आलेल्या २६७ लोकप्रतिनिधींपैकी ९५ जणांवर गुन्हे दाखल आहेत.

तसेच शिवसेनेच्या २८३ पैकी २०० लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल आहेत. तर राष्ट्रवादीच्या २५० लोकप्रतिनिधींपैकी १०७ लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल आहेत. तर ६३ पैकी ४१ अपक्ष लोकप्रतिनिधींवर फौजदारी खटले दाखल झाल्याची माहिती आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या भरतीची घोषणा  

Next Post

आनंदाची बातमी! महाराष्ट्रात लवकरच ५० हजार शिक्षक भरती

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राज्यातील १० हजार ९० शिक्षकांच्या बदल्या

आनंदाची बातमी! महाराष्ट्रात लवकरच ५० हजार शिक्षक भरती

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us