Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या ‘सातबारा’ वर दिल्लीचे नाव कोणी लावले?

मेट्रो कारशेड प्रकरणी टीका करणाऱ्या भाजपाला संजय राऊतांचा सवाल

najarkaid by najarkaid
November 4, 2020
in राजकारण
0
महाराष्ट्राच्या ‘सातबारा’ वर दिल्लीचे नाव कोणी लावले?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, – मेट्रो ३ कारशेड कांजुरमार्गला हलविण्याच्या निर्णयावर ठाकरे सरकारवर भाजपकडून जोरदार टीका होतं असतांना महाराष्ट्राच्या ‘सातबारा’ वर दिल्लीचे नाव कोणी लावले? असा सवाल भाजपाला संजय राऊतांनी आज ट्विट करुन विचारला आहे.

मेट्रो ३ कारशेड कांजुरमार्गला हलविण्याच्या निर्णयामुळे ५ वर्षांचा विलंब आणि रुपये ५००० कोटी अधिक खर्च होणार आहे. याची जाणीव ठाकरे सरकारला होती/आहे. या वास्तविकतेपासून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी ठाकरे सरकारची नवीन “स्टंट बाजी” असून ठाकरे सरकार फसवाफसवी करत असल्याचा आरोप करीत जोरदार टिकाश्र खा. डॉ. किरीट सोमय्या यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केले होते. त्याच बरोबर भाजपा कडून या प्रकरणी वारंवार आरोप,टिकाश्र होतं असल्यानं त्याला उत्तर देतांना शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून उत्तर दिले आहे.
खा. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की,
महाराष्ट्राच्या ‘सातबारा’ वर दिल्लीचे नाव कोणी लावले?
मुंबईची इंच इंच जमीन फकत महाराष्ट्राचीच. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया.
जय महाराष्ट्र!!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी भाजपचे असल्याचे पुरावेच केले व्हायरल ?

Next Post

सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कालावधी वाढविला

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post

सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कालावधी वाढविला

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us