Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुतीच्या सरकारमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नांसह कृतीला महत्व : आ. भोळे

शहरात "लाडक्या बहिणींचा देवाभाऊ" महिला मेळावे उत्साहात

najarkaid by najarkaid
September 25, 2024
in Uncategorized
0
महायुतीच्या सरकारमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नांसह कृतीला महत्व : आ. भोळे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात “लाडक्या बहिणींचा देवाभाऊ” महिला मेळावे विविध ठिकाणी व मंडळात घेण्यात आले. खा. स्मिता वाघ, आ. राजुमामा भोळे यांचेसह विविध मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

मंडळ क्रमांक १ मध्ये मेळाव्यात उपस्थित महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे,माजी नगरसेविका भारती सोनवणे, रेखा वर्मा, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, यामिनी सोनवणे, संजय शिंपी, उदय भालेराव, दिपक सूर्यवंशी, राजू मराठे, नितीन इंगळे, चित्रा मालपाणी यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी मार्गदर्शन केले. महिला सबलीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कौतुकास्पद निर्णय घेण्यात येत आहेत. तर राज्यातही महायुतीच्या सरकारमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न व कृती सुरु असल्याचे आ. भोळे म्हणाले.

मंडळ क्रमांक ८ मध्येदेखील “लाडक्या बहिणींचा देवाभाऊ” महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी संगितखुर्ची, हंडीफोड, प्रश्न मंजुषा असे वेगवेगळे खेळ खेळण्यात आले. प्रसंगी खासदार स्मिता वाघ, महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, सदाशिवराव ढेकळे, राजेन्द्र घुगे पाटील, जितेन्द्र मराठे, विशाल त्रिपाठी, महादू सोनवणे, विजय वानखेडे, ज्योती बर्गे, नितीन इंगळे, दीपक बाविस्कर, विनोद मराठे व मंडळातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण होण्याचे प्रमाण आता भाजप सरकारच्या काळात वेगाने वाढत आहे. सरकारने आणलेल्या योजनांचा महिलांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले. तर खा. स्मिता वाघ यांनीही मनोगतातून महिलांना मार्गदर्शन केले.

०००००००००००००

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश

Next Post

मागेल त्याला ‘सौर कृषीपंप’ ; शेतकऱ्यांसाठी शाश्वत योजना

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
मागेल त्याला ‘सौर कृषीपंप’ ; शेतकऱ्यांसाठी शाश्वत योजना

मागेल त्याला 'सौर कृषीपंप’ ; शेतकऱ्यांसाठी शाश्वत योजना

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us