Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त ३१ रक्तदात्यांनी केलं रक्तदान

najarkaid by najarkaid
September 2, 2024
in Uncategorized
0
महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त ३१ रक्तदात्यांनी केलं रक्तदान
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी)- महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जामनेर येथे भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन दि.१ सप्टेंबर रविवारी महाराणा उत्सव समिती जामनेर तालुका, केसरीया प्रतिष्ठान जामनेर तालुका, श्री.प्रविणसिंह पाटील व राष्ट्रीय राजपूत करणीसेना खान्देश विभाग टीम, राजपुताना महिला ग्रुप ,जामनेर तालुका व वसुंधरा फाउंडेशन पिंपळगाव गोलाईत यांच्या वतीने रेड प्लस रक्तपेढीकडून द्वारकाधीश हॉस्पिटल जामनेर येथे करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास तालुका भरातून उदंड प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमासाठी प.पू. श्याम चैतन्यजी महाराज, जामनेरच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई गिरीश महाजन, श्री.जितुभाऊ पाटील, श्री . प्रविणसिंह पाटील (जळगाव)चंद्रकांतभाऊ बाविस्कर, शंकर आप्पा पेहलवान ,नवलसिंह भरतसिंह पाटील, विठ्ठलभाऊ मोरे (जळगाव), भगवानसिंह खंडाळकर,(जळगाव),ईश्वरसिंह जाधव (जळगाव) आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले.

यावेळी जामनेर तालुक्यातील ३१ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. ३१ जणांच्या या सामाजिक योगदानामुळे अनेकांच्या जीवाचा धोका टाळणार आहे, हीच भावना उपस्थितांच्या मनामध्ये होती. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या शिबिराला महिला वर्गाचा उदंड प्रतिसाद लाभला .
यावेळी प.पू.श्यामचैतन्यजी महाराज यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करीत अशा प्रकारच्या रक्तदान शिबिरातून गरजू लोकांना वेळोवेळी मदत झाली पाहिजे ही भावना व्यक्त केली. नगराध्यक्षा सौ. साधनाताई गिरीश महाजन यांनी महिलांच्या उपस्थितीबद्दल कौतुक केले,महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी फोनवरून या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

या शिबिरासाठी. चंद्रकांत भाऊ बाविस्कर, नवलसिंह भरतसिंह पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ.दिनेशसिंग दिलीपसिंग पाटील (MD. medicine) (द्वारकाधीश हॉस्पिटल)यांनी आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे आय.सी.यू .सेंटर या शिबिरासाठी उपलब्ध करून दिले. हे आय. सी. यू. सेंटर आज पासूनच लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. या शिबिरास दिवसभरातून जामनेर शहरामधील सर्वच डॉक्टरांनी उपस्थिती दिली.या प्रसंगी डॉ.दिनेशसिंग पाटील यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक प्रविणसिंह पाटील यांचा सत्कारही केला. श्री.विलाससिंह पाटील (मुक्ताईनगर) यांनीही या शिबिरासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
या शिबिरासाठी महाराणा उत्सव समिती व केसरीया प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची टीम, वसुंधरा फाउंडेशन पिंपळगाव गोलाईतचे सर्व सदस्य तसेच राजपुताना महिला ग्रुपच्या सर्व माता भगिनी या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले‌. ‌या कार्यक्रमाचे प्रास्तविक
डॉ. विश्वजीत भुजंगराव सिसोदिया यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे व रक्तदानासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार केसरीया प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डी.एस.पाटील सर यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारने शेण खाण्याचे टाळून पुतळा श्रद्धेने निष्ठेने उभारला असता तरी ही दुर्दैवी घटना घडली नसती

Next Post

खेलो इंडिया च्या माध्यमातून खेळाडूना सक्षम मंच मिळणार – श्रीमती रक्षा खडसे

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
खेलो इंडिया च्या माध्यमातून खेळाडूना सक्षम मंच मिळणार – श्रीमती रक्षा खडसे

खेलो इंडिया च्या माध्यमातून खेळाडूना सक्षम मंच मिळणार – श्रीमती रक्षा खडसे

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us