Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदी विराज कावडिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब

najarkaid by najarkaid
July 7, 2021
in Uncategorized
0
महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदी विराज कावडिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त जागी युवाशक्तीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विराज कावडिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

जळगाव मनपात अडीच वर्षानंतर सत्तांतर झाले असून शिवसेनेची सत्ता आहे. पक्षाच्या धेय्य धोरणानुसार प्रत्येक कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांनी राजीनामा दिला.
त्यानंतर रिक्त जागेसाठी अनेकांनी नेत्यांकडे मोर्चेबांधणी केली. अखेर शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी आमदार सुरेशदादा जैन, संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन यांनी केलेल्या चर्चेनुसार स्वीकृत नगरसेवक म्हणून विराज कावडिया यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.

त्यानुसार संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवकपदी विराज कावडिया यांचे नाव निश्चित झाले असल्याचे पत्र महानगरप्रमुख शरद तायडे यांनी दिले आहे.

Spread the love
Tags: जळगाव महानगरपालिकाविराज कावडिया
ADVERTISEMENT
Previous Post

SBI Apprentice ; स्टेंट बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन 6100 जागांसाठी “अप्रेंटीस” पदांची भरती

Next Post

CAD Pulgaon ; 10 वी, 12 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी ; केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव, वर्धा भरती २०२१

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

CAD Pulgaon ; 10 वी, 12 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी ; केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव, वर्धा भरती २०२१

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us