Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महर्षि वाल्मिकी, सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

najarkaid by najarkaid
October 31, 2020
in Uncategorized
0
महर्षि वाल्मिकी, सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 31  : महाकाव्य ‘रामायण’चे रचनाकार महर्षि वाल्मिकी जयंती, देशाचे पहिले उपपंतप्रधान, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि राष्ट्रीय एकता दिवस व माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रीय संकल्प दिवस पाळण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले आहे. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, तहसीलदार सुरेश थोरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा येथे महषीॅ वाल्मिकी जयंती निमित्त अभिवादन

Next Post

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे अभिवादन

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे अभिवादन

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे अभिवादन

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us