Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मविआचे उमेदवार करण पाटील अत्यंत अभ्यासू आणि प्रगल्भ : माजी मंत्री गुलाबराव देवकर

najarkaid by najarkaid
April 18, 2024
in Uncategorized
0
मविआचे उमेदवार करण पाटील अत्यंत अभ्यासू आणि प्रगल्भ : माजी मंत्री गुलाबराव देवकर
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव (प्रतिनिधी) :  महाविकास आघाडीने दिलेले उमेदवार करण पाटील हे अत्यंत तडफदार, वय कमी असले तरी प्रगल्भ आणि अभ्यासू असल्याने आपल्या जिल्ह्याच्या विकासाची संधी चालून आलेली आहे. म्हणून यावेळी भाजपाला दूर ठेवून करण पाटील यांना लोकसभेत पाठवण्याचा मतदारांनी निर्धार केला असल्याचा विश्वास जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केला.जळगाव लोकसभा मतदारसंघांचे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार करण पाटील यांच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातील नियोजन बैठकीत ते बोलत होते.

मेळाव्याच्या व्यासपीठावर शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत साहेब,माजीमंत्री गुलाबराव देवकर,माजी महापौर विष्णू भंगाळे,गुलाबराव वाघ, लक्ष्मण पाटील,सुरेश नाना चौधरी,निलेश चौधरी,शरद तायडे,महानंद ताई पाटील, व्ही.डी.पाटील सर, जयदीप पाटील,धनराज माळी,सुरेश भगवती,दिपक वाघमारे,भागवत आप्पा चौधरी,जानकीराम पाटील, आनंद परिहार,कैलास चौधरी, रघुनाथ पाटील,रवींद्र पाटील, मोहन नाना पाटील, पंकज महाजन आदीं मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्यादरम्यान धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील सुरेश चिंतामण गायकवाड, मच्छिन्द्र किसन चौधरी, रमेश सागर पाटील, प्रशांत रमेश चौधरी, श्रीराम दौलत कोळी, सुभाष एकनाथ कोळी, अशोक भिला सोनवणे, बाळू कोळी (दोनगाव), प्रशांत पाटील (कवठळ), सुकलाल कोळी (पाळधी), छोटू पाटील (साकरे), प्रवीण शिंदे (रोटवद), नंदलाल लकडू (रोटवद), प्रवीण पाटील (साळवा), सुरेश पाटील (साळवा), रवींद्र पाटील (साकरे), जगन्नाथ महाजन (गारखेडा), आनंदा गोदडे (गारखेडा), शेख कालू (धरणगाव), किरण पाटील (गारखेडा), गणेश महाजन (गारखेडा), शाम ठाकरे (गारखेडा), आकाश बडगुजर (धरणगाव), नासिर पठाण (धरणगावं), सूर्यभान शेनफडू पाटील (निंभोरा) आदींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

एकवचनी-सत्यवचनी श्रीरामाचे नाव घेतांना भाजपा दुतोंडी का वागतात ? –  खा.उन्मेशदादा पाटील यांचा परखड सवाल
यावेळी उपस्थितांशी बोलतांना, प्रभू श्रीरामचंद्र यांच्या नावाने राजकारण करतांना,मते मागतांना भाजपा पुढे आहे पण एकवचनी – सत्यवचनी श्रीरामाचे नाव घेत हीच भाजपाची नेतेमंडळी दुतोंडी का वागतात ? असा परखड सवाल माजी खा.उन्मेश पाटील यांनी धरणगाव येथील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या करत भाजपावर हल्लाबोल चढवला.यावेळी संपर्क प्रमुख संजय सावंत,सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील आदि नेत्यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
मेळाव्यास मधुकर शंकर भदाणे, माजी सरपंच बहुकारे चंद्रकांत पाटील, उपसरपंच दिलीप भदाणे, भाऊसाहेब हटकर, भारत हिलाल भदाणे, संभाजी भदाणे, दुर्योधन पाटील, हिरालाल भदाणे, विजय भदाणे, प्रदीप पगार, दिलीप पाटील, संतोष भदाणे, रुपलाल पवार, शरद पाटील, जिभाऊ काटे, सागर पाटील, ईश्वर पाटील, विजय भदाणे, विलास काटे, भिकन कचवे, सचिन हटकर, राजेंद्र बामरे, गुलाब भदाणे, पूनमचंद काटे, वामन भदाणे, ताराचंद भदाणे, संजय बोरसे आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

करण पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा जळगांव ग्रामीणच्या मेळाव्यात निश्चय

Next Post

आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द : श्रीराम पाटील

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द : श्रीराम पाटील

आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द : श्रीराम पाटील

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us