Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनपा स्थायी समिती सदस्यांची निवड जाहीर !

najarkaid by najarkaid
September 25, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

मनपा स्थायी समिती सदस्यांची निवड जाहीर !

जळगाव: महानगर पालिकेच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्य निवडीसाठी  बुधवारी महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभा झाली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, उपायुक्त अजित मुठे, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. स्थायी समितीतील १६ सदस्यांपैकी ८ सदस्य निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी नवीन ८ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यात भाजपचे ५, शिवसेनेचे २ तर एमआयएम १ सदस्य असे एकूण ८ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्यावतीने नवनाथ दारकुंडे, मुकुंद सोनवणे, राजेंद्र पाटील, प्रतिभा देशमुख, रेश्मा काळे, शिवसेनेतर्फे नितीन लढ्ढा, नितीन बरडे आणि एमआयएमतर्फे सहिदा बी युसुफ शेख यांची निवड करण्यात आली आहे.

महिला बालकल्याण समिती पुनर्गठन
महिला बालकल्याण समितीचे पुनर्गठन करण्यात आले. या समितीतील ९ सदस्य निवृत्त करून नवीन ९ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यात भाजपच्या वतीने कांचन सोनवणे, गायत्री शिंदे, शोभा बारी, मीना सपकाळे, चेतना चौधरी, मीनाक्षी पाटील, शेख हसीना बी शरीफ, तर शिवसेनेच्या शबाना खाटिक, जिजाबाई भापसे यांचा समावेश आहे. दरम्यान नवनियुक्त सदस्यांचा महापौर, उपमहापौर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बँका बंद होणार नाहीत; RBIकडून अफवांचं खंडन

Next Post

पक्षबदलूंना मतदारांनीच धडा शिकवावा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us